येवला : सेनापती तात्या टोपे यांचे नियोजित साडेदहा कोटी रुपयांच्या स्मारकाच्या जागाबदलासह नवनिर्माणाबाबतचा निर्णय तत्काळ घेण्याचे आश्वासन पालकमंत्री गिरीष महाजन यांनी शिष्टमंडळाला दिले. ...
येवला : येवला पालिका कर्मचाºयांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत भारतीय मजदूर संघटनेने येवला पालिकेसमोर १६ एप्रिल रोजी बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर या मागण्यांसाठी येवला तहसीलदार नरेश बहिरम यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यात ...
दिंडोरी : राज्य सरकारने किसान सभेला दिलेले आश्वासन पाळले नाही तर येत्या सहा महिन्यांत विधानभवनाला घेराव घालण्यात येईल, असा खणखणीत इशारा राज्य किसान सभेचे अध्यक्ष किसन गुजर तसेच आमदार जे. पी. गावित यांनी दिला. ...
देवगाव : निफाड तालुक्याच्या पूर्व भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रस्त्यांची पुरती वाट लागल्याने या रस्त्यांवरून शेतमालाची व प्रवाशी वाहतूक करणे अवघड बनले आहे. खराब रस्त्यांचे भोग अद्यापही संपत नसल्याने शेतकऱ्यांसह प्रवाशी व शालेय ...
वणी : पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाºयाविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या महिला वैद्यकीय अधिकारी यांना धमकावून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा कर् ...
नाशिक : शिवसेनेच्या महानगरप्रमुख बदलाच्या पार्श्वभूमीवर संपर्कप्रमुख अजय चौधरी यांनी हे पद सोडताच त्यांच्या जागी भाऊसाहेब चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेच्या वतीने त्यांचे नाव अधिकृतरीत्या घोषित करण्यात आले असून, त्याचबरोबर जिल्ह्यातील ...
वणी : पारंपरिक पद्धतीच्या पिकांचे उत्पादन घेण्याकडे कल असताना नवीन प्रयोग शेतीत करून उत्पादनाचा पर्यायी मार्ग निवडणाºया शेतकºयांना गाजराची यशस्वी लागवड करूनही भाव नसल्याने आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले आहे. ...
चांदवड : चांदवड शहरानजीक भैरवनाथनगर परिसरात तात्पुरती झोपडी बांधून उदरनिर्वाहासाठी आलेल्या फिरत्या कुटुंबातील महिलेचा चारित्र्याच्या संशयावरून पतीने खून केला. ...
नाशिक : राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या पाचशे मीटर अंतराच्या आत असलेली मद्यविक्रीची दुकाने सरसकट बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या दीड वर्षांपूर्वीच्या निर्णयात न्यायालयानेच फेरविचार याचिकेत बदल केल्यामुळे व ग्रामीण भागातील ग्रामपंचायत हद्दीतील म ...
सातपूर :- पारंपरिक मिरवणूक,डी.जे.,बॅनर,ढोलताशे यांना फाटा देऊन प्रबुद्धनगर येथील प्रवर्तक सामाजिक विकास संस्थेने लोकवर्गणीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा अभिनव उपक्रम केला. महापुरुषांच्या पुतळ्यांचे संरक्षण व्हावे या हेतूने परिसरात कॅमेरे बसविण्यात ...