शहरात उन्हाचा तडाखा वाढला असून, सोमवारी (दि. १६) कमाल तपमान अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली. उन्हाच्या झळा वाढल्याने नागरिक उकाड्याने हैरान झाले असून, दुपारच्या वेळी शहरातील रस्त्यांवरील वाहनांसह नागरिकांची वर्दळही विरळ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. ...
आकाशवाणी केंद्राजवळील भाजीबाजारात आमरण उपोषण करीत असलेल्याल आंदोनकर्त्यांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला असून, सोमवारी (दि.१६) सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान मनपा प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तात येथील मंडप, निषेधाचे फलक व इतर साहित्य जप्त करण्यात आले आह ...
स्मार्ट सिटी अंतर्गत छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे दोन मजली भुयारी वाहनतळ उभारण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. मात्र जिल्हा परिषदे मालकीच्या या स्टेडियमबाबत जिल्हा परिषदेला विश्वासात न घेताच महापालिकेने सदर निर्णय घेतल्याने जिल्हा परिषद अध्यक्षांनी ...
बि. डी. भालेकर मैदानावरून दुपारी एक वाजता रखरखत्या उन्हात निघालेला मोर्चा शालीमार चौक, टिळकपथ, महात्मा गांधीरोड, मेहेर सिग्नलवरून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ येताच पोलिसांनी तो अडविला यावेळी जिल्हाधिका-यांची शिष्टमंडळान े भेट घेवून निवेदन सादर केले. ...
नाशिक : महापालिके ने केलेली करवाढ आवाजवी असल्याचा अरोप करीत महापालिकेच्या निर्णयाचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने निषेध केला आहे. तसेच महापालिकेच्या करवाढीच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी महाराष्ट्र नविनर्माण विद्यार्थी सेनेतर्फे सोमवारी (दि. ...
सध्या सोशल मिडीयावर गेल्या दोन दिवसांपासून या संदर्भातील पोस्ट फिरत असून, त्यात जर खरोखर महसूल खात्यात गुप्तहेर नेमले तर महसूल खत्यातील भ्रष्टाचार व गैर कारभार याला नक्कीच आळा बसेल यात तिळमात्र शंका नाही असे प्रारभंीच नमूद करून काही प्रश्न उपस्थित कर ...
जम्मू-काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यातील आठ वर्षीय आसिफा नावाच्या मुलीवरील पाशवी बलात्कार व हत्या तसेच उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील सोळा वर्षीय मुलीवरील बलात्कार अशा दोन्ही प्रकरणांमुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत असून ...
ओझर : जम्मू काश्मीर येथील कठूआ उन्नावा येथे चिमुरडीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या विरोधात ओझर येथे मूक मोर्चा काढण्यात आला. मेनरोड येथील समाजमित्र नानासाहेब अक्कर चौकातून मोर्चास सुरुवात झाली. ...
भाऊसाहेबनगर : निफाड सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीवर ड्रायपोर्ट उभारणीच्या हालचाली सुरू झाल्या असून, महसूल विभाग आणि भूमापन कार्यालयाच्या वतीने जमीनच्या मोजणीस शनिवारी प्रारंभ झाला. ...