नाशिकरोड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, जय भीमच्या घोषणा देत फडकविण्यात येणारे निळे ध्वज व ढोलताशे, डीजेच्या गजरात हजारो आंबेडकर अनुयायांच्या उपस्थितीत नाशिकरोडला आंबेडकर जयंतीची मिरवणूक मोठ्या जल्लोषात व शांततेत पार पडली. ...
एकलहरे : येथील नाशिक औष्णिक विद्युत केंद्र सार्वजनिक शिवजयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना शक्तिमानभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ...
नाशिक : शहरात सायकल चळवळ अधिकाधिक रुजली असून, सायकलचळवळीचा विकास व्हावा, यासाठी विविध कार्यक्र मांमधून सातत्याने समाजापुढे नाशिककर ‘सायकल’ आणण्याचा प्रयत्न करतात. ...
नाशकातील द्वारका चौकात ‘सक्सेस ट्री’ या नावाने नवीन शाखा उघडून गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केले जात असल्याची तक्रार पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे. ...
देशभर हॅशटॅगसह ‘रेपरोको’ अभियान हाती घेतले गेले आहे. अशा अमानवी घटनांच्या निषेध स्वाक्षरी अभियानाने नोंदविला जाणार असून मृत मुलींसाठी प्रार्थनाही केली जाणार आहे. ...
कोपरगावच्या प्रेमराज काले टॉवरमधील पहिल्या मजल्यावर सन २०१६ मध्ये व्हिनस कॅपीटल सर्व्हिसेस कंपनी उघडून गुंतवणूकीवर कमी वेळेत दामदुप्पट करण्याचे अमिष दाखवून कंपनीचे संचालक प्रविण शंकरराव वरगुडे, राजेंद्र सुकदेव जेजुरकर, दिगंबर जानकीदास बैरागी यांनी लो ...
श्रमिकांची सायकल रॅली सकाळी आठ वाजता महात्मानगर मैदानापासून सुरू झाली. यावेळी फाउण्डेशनचे अध्यक्ष प्रवीण खाबिया, किरण चव्हाण, डॉ. मनीषा रौंदळ यांच्यासह आदि पदाधिकारी उपस्थित होते. महात्मानगर मैदान येथे मोठ्या संख्येने श्रमिक पुरूष, महिला सायकलींसोबत ...