गाव पाणीदार करण्याच्या ईर्ष्येला पेटलेल्या ग्रामस्थांच्या हातात हात देऊन जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचायांनी श्रमदान करत सिन्नर तालुक्यातील वडझिरे परिसरातील भूजल पातळीत ५० लाख लिटर पाणीसाठ्याची व्यवस्था होईल एवढे काम एका दिवसात करून ग्रामस्थांनी घे ...
प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक म्हणजे लग्न समारंभ. या सोहळ्याला मित्र परिवार, आप्तेष्ट, नातेवाईक यांनी येऊन भेट द्यावी, अशी प्रत्येक वधू-वरांची आणि आई-वडील यांची इच्छा असते मात्र दिवसभरात किमान दहा ते पंधरा लग्न असल्याने सर्व लग्न-कार्याला भेट द ...
नाशिक : दुचाकीवरील संशयितांनी पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून नेल्याची घटना गुरुवारी (दि़ २६) दुपारच्या सुमारास औरंगाबाद महामार्गावरील राजे शिवाजी लॉन्सजवळ घडली़ ...
नाशिक : पाचव्या मजल्यावरून चुलतबहिणीचा हळदीचा कार्यक्रम पाहत असताना अचानक तोल जावून सोळा वर्षीय मुलगी वडीलांच्या अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि़२६) मध्यरात्रीच्या सुमारास सामनगावरोड परिसरातील अश्विनी कॉलनीतील जयप्रकाश ...
नाशिक : बलात्कारास विरोध करणाऱ्या विवाहितेचा तसेच या घटनेचा साक्षीदार असलेल्या सहा वर्षीय चिमुकल्याचा चाकूने सपासप वार करून त्यांची निर्घृण हत्या करणारा सातपूर येथील आरोपी रामदास रंगनाथ शिंदे यास गुरुवारी (दि. २६) जिल्हा न्यायालयाने मृत्युदंडाची शिक् ...
नाशिक : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या वतीने डोंगरे वसतिगृह मैदानावर सुरू झालेल्या जागतिक कृषी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीही नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. ...
नाशिक : सातपूर येथील कार्बन कार्पोरेशनजवळ काही कंपन्यांनी एकत्र येऊन एका चेंबरमधून थेट महापालिकेच्या भुयारी गटारीत सोडलेले प्रदूषित पाणी, नासर्डीला भरावाने घातलेली ‘मगरमिठी’, तर आगरटाकळी येथे ‘काळ्या पाण्याची’ शिक्षा. ...
नाशिक : एखादा व्यक्ती गुन्हा करताना कुठल्या थराला जाऊ शकतो व आपण माणूस आहोत, हेदेखील तो विसरतो. एखाद्या माथेफिरूप्रमाणे तो कृत्य करू शकतो रामदास शिंदे हादेखील याला अपवाद राहिला नाही. ...