नाशिक : रम्य सायंकाळ, आकर्षक वेशभूषा करून सादर होत असलेली शास्त्रीय नृत्य, त्याला तितक्याच दमदारपणे मिळत असलेली साथ, टाळ्यांच्या कडकडाटात श्रोत्यांचा मिळत असलेला प्रतिसाद यामुळे वातावरण भारावून गेले होते. ...
नाशिक : जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीने परस्पर मान्यता दिल्याच्या कारणास्तव सांखिकी सहायक बोरसे यांना निलंबित करण्यात आल्याचे खात्रीशीर वृत्त असून, सदर कर्मचाºयाची विभागीय चौकशीही सुरू केल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी योगेश चौधरी यांनी ‘लोकमत’शी ...
लोहोणेर : वांजुळपाणी संघर्ष समितीतर्फे सुरू असलेल्या संघर्ष यात्रेची जनजागृती बैठक वासोळ ( ता. देवळा) येथे झाली. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी, ग्रामस्थ व युवक उपस्थित होते. ...
नाशिक : उन्हाळ्यात घरोघरी कूलर वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून, कुलर हाताळताना होणाºया वीज अपघाताचे प्रमाणदेखील वाढल्याचा निष्कर्ष महावितरणने काढला. ...
सिन्नर : पानी फाउण्डेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत श्रमदानासाठी सिन्नर तालुक्यात जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाºयांचे ‘तुफान आलंया..’चा अनुभव वडझिरे व धोंडबार या दोन गावांमध्ये आला. ...
चांदवड : मंगरूळ य्ेथील इरकॉन सोमा टोलवेज पथकर टोलनाक्यावर दि. २३ एप्रिल ते दि. ७ मे या कालावधीत २९ व्या रस्ता सुरक्षा पंधरवड्याचे उद्घाटन चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. ...