खामखेडा : मांगबारी घाटात गाडीचे ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात येताच चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवाशांचे प्राण वाचले व मोठा अनर्थ टळला. ...
लासलगाव : येथील भाभा अणुसंशोधन केंद्रातून न्यू यॉर्क व सॅनफ्रान्सिस्कोला अडीच मेट्रिक टन केशर व बदाम यासह दहा टन आंब्याचा पहिला कंटेनर गुरुवारी रवाना झाला. ...
सिन्नर : सिन्नर-शिर्डी रस्त्यावर दुचाकीने पायी जाणाऱ्या सेवानिवृत्त मुख्याध्यापकास धडक दिल्याने झालेल्या अपघातात सुकदेव दामोधर पाटील (६२) यांचा मृत्यू झाला. ...
येवला : तालुक्यात पाणीटंचाईची व्याप्ती वाढू लागली असून, स्थानिक पातळीवरील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे स्रोत पूर्णपणे आटले असून, पाणीटंचाईची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढायला लागली आहे. ...
आझादनगर : आगामी शब-ए-बरात दरम्यान सर्व विभागाकडून आवश्यक सुविधा पुरविण्यात येतील. नागरिकांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता शब-ए-बरात शांततेत साजरी करावी, असे आवाहन प्रांताधिकारी अजय मोरे यांनी केले. ...
मालेगाव : शहर वाहतूक शाखेतर्फे विविध कार्यक्रम घेण्यात येत असून आज गुरूवारी सकाळी या. ना. जाधव विद्यालयापासून विद्यार्थी- विद्यार्थिनींनी फेरी काढली. ...
मालेगाव : आपल्या विविध मागण्यांसाठी युवा मल्हार सेनेच्या वतीने आज गुरूवारी अपर जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसिल कार्यालयावर मोर्चा नेऊन धरणे आंदोलन करण्यात आले. ...
मालेगाव : परभणी येथील घटनेतील अत्याचार करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी हम हिंदुस्तानी संघटनेच्या पदाधिकाºयांनी अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. ...