खामखेडा : मांगबारी घाटात सटाणा - विसापूर गाडीचे ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात येताच चालकाच्या प्रसांगवधानामुळे गावातील प्रवाशाचे प्राण वाचल्याने मोठा अनर्थ टळला. सटाणा आगाराची सटाणा - पिपळदर - खामखेडा- विसापूर बस नेहमी प्रमाणे गुरु वारी सकाळी ७.३० वाज ...
सिन्नर : ताालुक्यातील शिवडे येथे आहाळात (हौदात) पडून सव्वा वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शिवडे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गुरुवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ...
१८ एप्रिल २०१६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास रामदास शिंदे याने घराच्या पाठीमागील दरवाजाने संसारे यांच्या घरात शिरून पल्लवी संसारे यांच्याकडे अनैतिक संबंधाची मागणी केली. त्यास पल्लवी हिने विरोध केल्याने रामदास याने चाकूने पल्लवी यांच्यावर वार केले होते. ...
वाहने खरेदी करण्यासाठी बनावट कागदपत्रे अंबड येथील नाशिक मर्चंट्स को-आॅप. बॅँकेच्या शाखेत देऊन कर्ज प्रकरणात सुमारे ४१ लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी सहा संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आह ...
सटाणा : आत्याच्या मुलाशी लग्न लावण्यासाठी अल्पवयीन मुलीच्या आईवडिलांना मारहाण करून आत्यासह तिच्या कुटुंबीयांना गाव सोडायला भाग पडल्याचा खळबळजनक प्रकार तालुक्यातील अजमिर सौंदाणे येथे उघडकीस आला. याप्रकरणी आतेभावासह त्याचे दोन्ही भाऊ, आई-वडिलांवर सटाणा ...