लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
राहुल गांधी यांच्या विमानातील बिघाड संशयास्पद - Marathi News |  Rahul Gandhi's plane crash suspicious | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राहुल गांधी यांच्या विमानातील बिघाड संशयास्पद

अखिल भारतीय कॉँग्रेस पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष राहुल गांधी दिल्लीहून हुबळी येथे येत असताना विमानामध्ये संशयास्पद तांत्रिक बिघाड केला गेला, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्याची सखोल चौकशी करून दोषांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नाशिक शहर कॉँग्रेस क ...

एकलहरे वीजनिर्मिती केंद्रातील तीनही संच सुरूच राहणार - Marathi News |  Three sets of single-generation power generation will continue | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकलहरे वीजनिर्मिती केंद्रातील तीनही संच सुरूच राहणार

एकलहरे वीजनिर्मिती केंद्रातील संच तीनचा कोळसा हा धारीवालला फक्त आठ महिन्यांसाठी दिला असून, तो कायमस्वरूपी करार नाही. एकलहरेला पर्यायी वीजनिर्मितीची व्यवस्था होईपर्यंत तेथील तीनही संच सुरू राहतील असे आश्वासन महानिर्मिती कंपनीचे अध्यक्ष बिपीन श्रीमाळी ...

जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वसंमतीनेच करवाढविरोधी सभा - Marathi News |  Taxpayers' meeting with prior consent of District Collector | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वसंमतीनेच करवाढविरोधी सभा

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील नवीन मिळकती आणि मोकळ्या भूखंडांसाठी केलेल्या करवाढीमुळे संतप्त झालेल्या सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन घेतलेल्या महासभेत करवाढ स्थगित करण्याचा निर्णय घेतला खरा; परंतु आयुक्तांनी आचारसंहिता भंग केल्याची तक्रार क ...

बँकांना सलग चार दिवस सुट्या - Marathi News | Four consecutive holidays for banks | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बँकांना सलग चार दिवस सुट्या

गेल्या दोन-तीन आठवड्यांत शहरात निर्माण झालेल्या नोटाटंचाईनंतर आता शनिवारपासून सलग चार दिवस शासकीय कार्यालयांना सुट्या असून, शहरातील विविध बँकाही पुढील चार दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे विविध बँकांमध्ये ग्राहकांची शुक्रवारी (दि. २७) गर्दी उसळल्याचे च ...

घोटी  परिसरातील  बालकाचा सर्पदंशाने मृत्यू - Marathi News | Death of snake bite in the Ghoti area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोटी  परिसरातील  बालकाचा सर्पदंशाने मृत्यू

परिसरातील श्रीकृष्णनगरात राहणाऱ्या एका नऊ वर्षाच्या बालकाचा भोवरा खेळत असताना सर्पदंशाने मृत्यू झाला. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत दुसºया इयत्तेत शिकणाºया प्रतीक विजय पवार (९) असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. ...

इगतपुरीत मुस्लीम महिलांचा सरकारविरोधात मोर्चा - Marathi News |  Morcha against Igatpura Muslim women's government | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरीत मुस्लीम महिलांचा सरकारविरोधात मोर्चा

‘शरियत के लिये कुर्बान हो जायेंगे, कुरआन हमारी जान है’ अशा घोषणा देत सरकारविरोधात शहरातील शरियत बचाव तालुका कमिटीने अरब मस्जिद ते पोलीस ठाण्यापर्यंत मुस्लीम महिलांनी भव्य मोर्चा काढला. केंद्र शासनाने लोकसभेत तीन तलाक विधेयक मांडले, तसेच राज्य सभेतही ...

पाण्यासाठी महिलांची रानोमाळ भटकंती - Marathi News |  Womens rooftop wander for water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाण्यासाठी महिलांची रानोमाळ भटकंती

येवला तालुक्यात गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस होऊनही अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील सर्वच जलसाठे कोरडेठाक पडले असून, विहिरींनी, बोअरवेलने तळ गाठला आहे. या गंभीर परिस्थितीमुळे तालुक्यातील वाड्यावस्त्यावर पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकां ...

जनावरांचा चारा; पाण्याचा प्रश्न गंभीर - Marathi News | Animal feed; Water question is serious | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जनावरांचा चारा; पाण्याचा प्रश्न गंभीर

उन्हाच्या तडाख्याने पक्ष्यांचा किलबिलाट कानी पडेनासा झाला असून, दुपारीच्या वेळी पशु-पक्षी एकांतात झाडाच्या सावलीत बसलेले दिसून येत आहेत. मार्च महिन्यापासून सूर्यनारायण सकाळपासूनच आग ओकू लागल्याने शेतकामासह मानवी जीवनावरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे. ...

नार-पारच्या पाण्यासाठी आंदोलन उभे करण्याचा निर्णय - Marathi News |  The decision to stand for the movement of salt water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नार-पारच्या पाण्यासाठी आंदोलन उभे करण्याचा निर्णय

नांदगाव तालुक्यातील नेत्यांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून नार-पार प्रकल्पातील हक्काचे पाणी मिळविण्याकरिता डीपीआरमध्ये नांदगाव तालुक्याच्या समावेशासाठी एकजुटीने आंदोलन उभारण्याचा निर्णय भालूर येथील बैठकीत घेण्यात आला. ...