विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी ६४४ मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यावर दोन दिवस हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. नामांकन दाखल करण्याच्या अंतिम दिवसाच्या अगोदर अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आह ...
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या वतीने डोंगरे वसतिगृह मैदानावर सुरू झालेल्या जागतिक कृषी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीही नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. प्रदर्शनस्थळी थाटलेल्या कृषी साहित्य, गृहोपयोगी वस्तूंना मागणी असल्याचे ...
हळदीचा कार्यक्रम सुरू असताना इमारतीच्या गच्चीवरून पडलेली मुलगी पित्याच्या अंगावर कोसळल्याने झालेल्या अपघातात पित्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री सामनगाव रोडवरील अश्विननगरमध्ये घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ...
दवाखान्यात अॅडमिट करण्यापूर्वी मुलाचा एक्सरे काढण्यासाठी महात्मा गांधी रोडवर आलेल्या महिलेची दुचाकी टोइंग वाहनात टाकल्यानंतर जागेवरच दंड भरण्यास तयार असतानाही टोइंग वाहनावरील कर्मचाºयांनी या महिलेस शिवीगाळ केल्याची घटना शुक्रवारी (दि़ २७) रात्री ८ व ...
नाशिक वसंत व्याख्यानमालेची सर्वसाधारण सभा होऊन नूतन कार्यकारिणीला मंजुरी देण्यात आली. अध्यक्षपदी श्रीकांत बेणी यांची फेरनिवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी माजी आयुक्त विलास ठाकूर यांना संधी देण्यात आली आहे. ...
महापालिकेने करदात्यांना एप्रिल ते जून महिन्यात वेळेत कर भरणाऱ्यांना दिलेली सवलत रद्द तर केली आहेच; शिवाय आता शास्तीची मुदतही अलीकडे केली आहे. पूर्वी आॅक्टोबर महिन्यापर्यंत पहिल्या टप्प्यातील घरपट्टी न भरणाºयांना दोन टक्के शास्ती (दंड) केली जात असे; प ...
नाशिक : निरोगी व दीर्घायुष्यी आरोग्यासाठी चांगली जीवनशैली ही आज अत्यंत आवश्यक बाब बनली असून, प्रत्येकाने त्याचा अवलंब करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले. क. का. वाघ महाविद्यालयातर्फे आयोजित व्याख्यान प्रसंगी ते बोल ...
एकलहरारोड कर्षण मशीन कारखाना येथील गोदावरी सभागृहाच्या खिडकीची काच फोडून एक लाख रुपये किमतीचे साउंड सिस्टीम चोरून घेऊन जाणाऱ्या दोघा युवकांना नाशिकरोड पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून चोरलेला माल जप्त केला आहे. ...
क. का. वाघ ललितकला महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी यांनी रेखाटलेल्या न्यूड चित्रशैली चित्रांच्या प्रदर्शनास गंगापूररोडवरील हार्मनी आर्ट गॅलरीत शुक्रवारी (दि. २७) दिमाखात प्रारंभ झाला. ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेली करवाढ ही एका प्रभागाच्या पोटनिवडणुकीच्या वेळी आचारसंहितेचा भंग करणारी असल्याचा आक्षेप महासभेत घेण्यात आल्यानंतर आता त्यांचा ‘वॉक विथ कमिशनर’ कार्यक्रम झाल्यास तोही वादात सापडण्याची शक्यता आहे. ...