लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
दोन हजार उमेदवारांची परीक्षेला दांडी - Marathi News | Dandi for two thousand candidates | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन हजार उमेदवारांची परीक्षेला दांडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी (दि.१३) नाशिक शहरातील विविध ३० परीक्षा केंद्रांवर विक्रीकर निरीक्षक (एसटीआय), पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) व मंत्रालय सहायक (एएसओ) पदांसाठी संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आले ...

नाशिक विभागातील विद्यार्थ्यांचा वाणिज्यकडे कल - Marathi News | Business students of Nashik division tomorrow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक विभागातील विद्यार्थ्यांचा वाणिज्यकडे कल

नाशिक : महाराष्ट शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने २०१८ मध्ये घेतलेल्या शालेय कल चाचणीत नाशिक विभागातील विद्यार्थ्यांचा कल वाणिज्य आणि ललित कला विषयाकडे अधिक असल्याचे समोर आले आहे. यावर्षी आरोग्य विद्याशाखेकडे जाण्याचा कलही वाढला असून, तांत्रिक विषयाला ...

काँग्रेस सदस्य  अज्ञातस्थळी रवाना - Marathi News | Congress members leave for unknown places | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काँग्रेस सदस्य  अज्ञातस्थळी रवाना

येत्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनपाच्या सर्वाधिक सदस्यसंख्या असलेल्या काँग्रेसने आपल्या सदस्यांना रविवारी दुपारनंतर पर्यटनासाठी अज्ञातस्थळी रवाना केले. राष्टवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मुफ्ती मोहंमद इस्माईल व नगरसेवक एजाज बेग यांनी माजी ...

कळवणला शाहीर लेन, राम मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटविली - Marathi News | Shahir Lane, Kalvana, destroyed the encroachment in Ram Mandir area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवणला शाहीर लेन, राम मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटविली

येथील नगरपंचायत कार्यालयाकडे जाणाऱ्या शाहीर लेन, राम मंदिर परिसरातील रस्त्यांवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केल्याने रस्ते अरु ंद होऊन सातत्याने वाहतूकीची कोंडी होत होती. या पार्श्वभूमीवर रस्त्याचे रुंदीकरण करून सीमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठ ...

मतदार याद्यांचे पुन्हा अद्ययावतीकरण - Marathi News |  Re-updating of voter lists | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मतदार याद्यांचे पुन्हा अद्ययावतीकरण

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अधिकाधिक बिनचूक व अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाने दि. १५ ते २० मे या कालावधीत देशपातळीवर विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असून, या मोहिमेंतर्गत बीएलओ घराघरांत जाऊन मतदारांची माहि ...

शिक्षक मतदारसंघासाठी ५२ हजार मतदार - Marathi News | 52 thousand voters for teacher constituency | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षक मतदारसंघासाठी ५२ हजार मतदार

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, या निवडणुकीत ५२ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम माने यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...

धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे शहरात स्वच्छता मोहीम - Marathi News | Cleanliness campaign in the city by Dharmadhikari Pratishthan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे शहरात स्वच्छता मोहीम

सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ...

आयमा निवडणुकीसाठी २९ रोजी मतदान - Marathi News |  Polling for the AIMA elections on 29th | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयमा निवडणुकीसाठी २९ रोजी मतदान

अंबड इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) या औद्योगिक संघटनेच्या अध्यक्ष व इतर पदांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, येत्या गुरुवार (दि. १७) पासून उमेदवारी अर्ज विक्री करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या व ...

शहरातील दोन मटका अड्ड्यांवर पोलिसांचे छापे - Marathi News |  Police raids on two plots in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरातील दोन मटका अड्ड्यांवर पोलिसांचे छापे

जेलरोड परिसरातील इंगळेनगर व भारतनगर झोपडपट्टीतील दोन मटका अड्ड्यांवर शनिवारी (दि़१२) पोलिसांनी छापे टाकले़ या छाप्यांमध्ये नऊ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे़ ...