जेलरोड परिसरातील इंगळेनगर व भारतनगर झोपडपट्टीतील दोन मटका अड्ड्यांवर शनिवारी (दि़१२) पोलिसांनी छापे टाकले़ या छाप्यांमध्ये नऊ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे़ ...
डिसेंबर २०१८ पर्यंत देशातील सर्व घरांमध्ये वीज पोहचविण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर बिजली योजना अर्थात ‘सौभाग्य’ योजना आणली आहे. नाशिक परिमंडळातदेखील या योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू असून, नाशिक ग्रामीण विभागात गटनिहाय कामे हात ...
घर व फ्लॅट खाली करत नाही, या कारणावरून माय-लेकीचा विनयभंग करून त्यांना मारहाण केल्याची घटना पंचवटीतील अमृतधाम परिसरात शुक्रवारी (दि़ ११) दुपारच्या सुमारास घडली़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात संशयित प्रवीण मधुकर खर्डे (रा़ पंचवटी) विरोधात विनयभंग तस ...
चित्रकार कमलाकर शेवाळे व अविनाश वडघुले यांच्या संयुक्त कला चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन वास्तुविशारद संजय पाटील यांच्या हस्ते कुसुमाग्रज स्मारकातील छंदोमयी कलादालनात दीपप्रज्वलन करून पार पडले. उद्घाटनप्रसंगी शेवाळे व वडघुले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळ ...
देवळाली छावणी परिषद प्रशासन व नगरसेवकांच्या नियोजनशून्य कारभारामुळे लॅमरोडला लागूनच असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिर रस्त्यावरील भूमिगत गटार योजनेचे काम वर्षभरापासून रखडून पडले आहे. ...
दिवसरात्र जे पोलीस डोळ्यात तेल घालून समाजाची सुरक्षितता जोपासतात त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नाशिकची आई - गोदामाई व सांस्कृतिक कला मंडळ या संस्थांच्या वतीने त्यांना झाडे भेट देत पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. ...
सह्याद्रीच्या पर्वतरांगेने नटलेल्या कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील समृद्ध वृक्षसंपदा जैवविविधतेची जोपासना करत आहे. या जैवविविधतेमध्ये काजवा या कीटकाच्या जोपासनेमुळे या अभयारण्याने वेगळा नावलौकिक मिळविला आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बीएससी पदवी परीक्षेच्या द्वितीय वर्षातील गणित लिनिअर अल्जेब्रा या परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी सखोल चौकशी करून भविष्यात असा गैरप्रकार घडू नये यासाठी उपाययोजना करण्यात यावी, तसेच विद्यापीठाच्या उपकेंद्राला मंजुरी मि ...
तपमानाचा पारा वाढत असून जिवाची काहिली होत असताना येवला शहरात रविवारी दुपारी चार वाजता १५ मिनिटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे अल्प प्रमाणात का होईना उकाड्याने हैराण झालेल्या शहरवासीयांना या पावसाने काहीसा दिलासा दिला आहे. ...