लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
महापालिकेने लादलेल्या  करवाढीचा विषय थेट विधानसभेत - Marathi News | The issue of tax increase by Municipal Corporation is directly in the Legislative Assembly | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेने लादलेल्या  करवाढीचा विषय थेट विधानसभेत

महापालिकेने लादलेल्या करवाढीच्या मुद्द्याने पुन्हा एकदा उचल घेतली असून, शहरातील दोन आमदारांनी यासंदर्भात विधिमंडळात तारांकित प्रश्न मांडला असून, अर्धा तास चर्चा करण्यासाठी वेळ मागितल्याचे वृत्त आहे. ...

नोकरीच्या शोधासाठी आला अन् जीव गमावला - Marathi News | Job came to search and lost his life | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नोकरीच्या शोधासाठी आला अन् जीव गमावला

अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपनीत कामास असलेल्या चुलतभावाला होत असलेल्या मारहाणीत मध्यस्थी करणाऱ्या भावावर तिघा संशयितांनी धारदार हत्याराने वार केल्याची घटना रविवारी (दि़१) सायंकाळच्या सुमारास प्रिसिजन आॅटो कंपनीच्या प्रवेशद्वाराबाहेर घडली़ यामध्ये गंभी ...

नाशिक शहरातील बहुचर्चित  कपाटकोंडी फुटणार! - Marathi News | The most famous cupboard in Nashik City! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरातील बहुचर्चित  कपाटकोंडी फुटणार!

शहरातील बहुचर्चित कपाटकोंडी आता फुटण्याची शक्यता निर्माण झाली असून, आयुक्तांनी स्थायी समितीवर यासंदर्भातील प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे काही हजार इमारतींचा प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

नर्सिंगच्या विद्यार्थिनींचे आंदोलन - Marathi News | Nursing students' agitation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नर्सिंगच्या विद्यार्थिनींचे आंदोलन

दिंडोरी रोडवरील चिंचबारी येथील ग्लोबल नर्सिंग महाविद्यालयाने शिष्यवृत्ती तसेच शैक्षणिक शुल्कामध्ये फसवणूक केल्याचा आरोप करून विद्यार्थ्यांनी आदिवासी आयुक्तालयासमोर सोमवारी (दि़२) ठिय्या आंदोलन केले़ ...

साथीच्या आजारात वाढ; दवाखान्यांमध्ये गर्दी - Marathi News |  Increase in paralysis; Crowd in hospitals | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साथीच्या आजारात वाढ; दवाखान्यांमध्ये गर्दी

हवामान व ऋतूबदलाच्या परिणामांमुळे नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती कमी होत असून, शहरात विषाणूजन्य आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. सर्दी-पडसे, अंगदुखी, ताप यांसारख्या आजाराचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. ...

नाशिक-पुणे महामार्गावर कारच्या धडकेत दोघे ठार; सात जखमी - Marathi News | Two killed in road accident on Nashik-Pune highway; Seven injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक-पुणे महामार्गावर कारच्या धडकेत दोघे ठार; सात जखमी

नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नरफाटा येथील निसर्ग लॉन्ससमोर रविवारी मध्यरात्री स्विफ्ट डिझायर कार व मारुती अल्टो कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दोन ठार व सात जण जखमी झाले आहेत. मयतांमध्ये डॉन बॉस्को शाळेचे शिक्षक व जेलरोड येथील युवकाचा समावेश आहे. ...

स्थायीने निर्णय न घेतल्यास थेट अंमलबजावणी - Marathi News |  Direct enforcement if permanent decisions are not taken | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्थायीने निर्णय न घेतल्यास थेट अंमलबजावणी

महापालिकेच्या स्थायी समितीत सादर प्रस्तावावर पंधरा दिवसांच्या आत कोणताही निर्णय न झाल्यास तो संमत समजून कार्यवाही करण्यात येणार आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका प्रस्तावात तसा उल्लेख करून प्रस्ताव सादर केल्याने समितीला मोठा दणका दिला आहे. ...

पहिल्या गुणवत्ता यादीसाठी कसोटी - Marathi News | Test for first quality list | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पहिल्या गुणवत्ता यादीसाठी कसोटी

महापालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांतील २७ हजारांहून अधिक जागांसाठी सुमारे २८ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रवेशासाठीच्या उपलब्ध जागांच्या तुलनेत विज्ञान व वाणिज्य शाखांसाठी सर्वाधिक विद्यार्थ्यांचे अर्ज असल्याने यंदा गुणवत्ता या ...

आशा, गटप्रवर्तकांची विभागीय आयुक्त कार्यालयावर निदर्शने - Marathi News | Demonstrations on Asha, Group Proclaimers Divisional Commissioner's Office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आशा, गटप्रवर्तकांची विभागीय आयुक्त कार्यालयावर निदर्शने

आशा व गटप्रवर्तक यांच्या विविध प्रलंबित मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्यात या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर आयटक महाराष्ट राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने सोमवारी निदर्शने करण्यात आली. ...