मालेगाव : कॅम्पातील प्रसिद्ध डॉक्टर व रोटरी क्लब आॅफ मिडटाऊनचे अध्यक्ष मनोज राजेंद्र भामरे (४०) यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. ...
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास नाशिक जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी भेट देऊन कामकाजाची पाहाणी केली. ...
औंदाणे : सटाणा - मालेगाव रस्त्यावर लखमापूर गावाजवळ साई हॉटेलजवळ टाटा माझा (एमएच १७ एए १९९३) व अॅपे (एमएच ४१ बी ८०१) रिक्षा यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातात ७ गंभीर जखमी झाले. ...
देवळा : शालेय विद्यार्थ्यांसाठी जादा बस मिळावी या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून पिंपळगाव (वा.) येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाला अखेर यश आले. बुधवार, दि. १ आॅगस्टपासून सटाणा आगाराने विद्यार्थ्यांसाठी जादा बससेवा सु ...
सिन्नर : तालुक्यातील विंचूरदळवी येथे शाळा सुटल्यानंतर घरी जावून पोहण्यासाठी गेलेले दोन विद्यार्थी कडवा कालव्यात बुडाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. त्यातील एका विद्यार्थ्यास वाचविण्यात यश आले; मात्र १३ वर्षीय सहावी इयत्तेत शिकणा ...
नाशिक : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने शुक्रवार, दि. ३ पासून विशेष जात पडताळणी मोहीम राबविण्यात येणार असून, यामध्ये प्रलंबित प्रकरणांचा निपटणारा प्रामुख्याने करण्यात येणार आहे.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्हा जात प्रमा ...
दिंडोरी : तालुक्यातील पिंपळगाव केतकी येथे बिबट्याने तीन वर्षीय बालकावर हल्ला केला मात्र या बालकाच्या आई व आजीने मोठ्या धाडसाने बिबट्याच्या जबड्यातून बालकाची सुटका केली. या हल्लयात जखमी झालेल्या बालकावर जिल्हा रु ग्णालयात उपचार सुरु आहेत. ...
नाशिक : राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात अनेकदा चर्चा होऊनही अनेक मागण्या प्रलंबित असल्याने महाराष्ट राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे कर्मचारी दि. ७ रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारणार आहेत, अशी माहिती कार्याध्य ...
नाशिक : जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती बरोबरच महत्वाच्या अनेक प्रश्नांसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे जिल्हा परिषद कर्मचाºयांनी स्वागत केले असून त्यांचा कर्मचाºयांच्यावतीने सत्कार करण्यात आ ...