राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाला ज्येष्ठ नागरिकांचे वावडे असल्याचे दिसत आहे. ज्येष्ठ नागरिकाचे वय आता शासनाने साठ वर्षे केले असले तरी अद्याप महामंडळाच्या नाशिक विभागात धावणाऱ्या बसेसमध्ये वयाची साठी गाठलेल्या किंवा ओलांडलेल्या प्रवाशांना प्रव ...
: तहसीलदार राजश्री अहिरराव यांची बदली रद्द करावी, या मागणीसाठी सोमवारी तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य तसेच ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र येत शासन व प्रशासनाचा निषेध नोंदविला तसेच त्यांची बदली रद्द करावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांन ...
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक सिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेच्या आॅनलाइन सभासद नोंदणी लिंकचा शुभारंभ उत्साहात पार पडला. मोटवानीरोड येथील एका कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्कर्स फेडरेशनचे राज्य सचिव विश्राम धनवटे होते. ...
साळी समाजाचे आद्य दैवत भगवान श्री जिव्हेश्वर महाराज यांचा जयंती सोहळा शुक्रवारी संपन्न झाला. नाशिक शहर स्वकुळ साळी समाज पंचमंडळ व श्री जिव्हेश्वर युवक उत्कर्ष संस्था यांच्यातर्फे जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ...
येथील प्रभाग क्र मांक ९ मधील आयटीआय कॉलनी भागात महापालिकेकडून मूलभूत सुविधा पुरविल्या जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. या भागात नियमित घंटागाडी येत नाही. साफसफाई केली जात नाही ...
नाशिक : महिंद्र कंपनीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधिकारी डॉ. विशाखा भदाणे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कंपनीचे उपाध्यक्ष हिरामण आहेर उपस्थित होते. प. सा. नाट्यगृहात आयोजित य ...
रेजिमेंटल प्लाझा मागील गायकवाड रस्त्यावर दुतर्फा असलेले व्यावसायिक संकुल, गाळे यामुळे दोन्ही बाजूला रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने दिवसभर या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झालेली असते. मनपा व शहर वाहतूक शाखेने या ठिकाणी लक्ष देऊन उपाययोजना करण्याच ...
लोकलढा सांस्कृतिक चळवळीच्या वतीने आदिवासी युवा महोत्सव पंडित पलुस्कर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, व्याख्यान आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...
हेल्मेट परिधान न करता दुचाकी चालविणा-या चालकांना हेल्मेटच्या स्वरूपातील राखी बांधून ओवाळणी म्हणून हेल्मेट वापरण्याचे वचन घेत शहरात अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले़ ...