लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
अकरावीसाठी सोमवारी दोनशे विद्यार्थ्यांना प्रवेश - Marathi News |  Access to 200 students on Monday for eleventh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अकरावीसाठी सोमवारी दोनशे विद्यार्थ्यांना प्रवेश

अकरावी प्रवेशप्रक्रियेत नियमित चार आणि एक विशेष फेरी मिळून १४ हजार ५६१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर सोमवारपासून (दि.२७) सुरू करण्यात आलेल्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्यच्या फेरीत पहिल्याच दिवशी २०१ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. ...

टेहळणी करून महागडे  मोबाइल चोरणाऱ्या तिघांना अटक - Marathi News | Three arrested mobile mobile thieves caught watching | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टेहळणी करून महागडे  मोबाइल चोरणाऱ्या तिघांना अटक

टेहळणी करून महागडे मोबाइल चोरणाºया तिघा संशयितांना आडगाव पोलिसांनी बळी मंदिर परिसरातून सापळा रचून अटक केली असून त्यांच्याकडून ४८ हजार रुपयांचे १४ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत़ ...

विविध  मागण्यांसाठी वीज कामगारांची निदर्शने  - Marathi News |  Power workers protest for various demands | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विविध  मागण्यांसाठी वीज कामगारांची निदर्शने 

सुरक्षारक्षक, कंत्राटी व आऊटसोर्सिंग कामगारांना वीज कंपनीत समावून घ्यावे आदी विविध मागण्यांसाठी महाराष्ट स्टेट इलेक्ट्रिकसिटी वर्कर्स फेडरेशन सुरक्षारक्षक कामगार समितीच्या वतीने वीज भवनसमोर निदर्शने करून धरणे आंदोलन करण्यात आले. ...

राजकीय पक्षांची ईव्हीएम उदासीनता कायम - Marathi News |  Political parties maintain EVM apathy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजकीय पक्षांची ईव्हीएम उदासीनता कायम

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने नवीन इलेक्ट्रॉनिक यंत्र वापरण्याचा निर्णय घेऊन प्रत्येक जिल्ह्यासाठी बॅलेट व कंट्रोल युनिट पाठविले असून, नव्याने दाखल होणाऱ्या या यंत्राबाबत सर्वच राजकीय पक्षांना माहिती देण्यास निवडणूक आयोग उत्सुक ...

महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयावर राष्टवादीची धडक - Marathi News | The Nationalist Party on the Highway Authority's Office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयावर राष्टवादीची धडक

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वडपे ते धुळे रस्त्यावरील खड्डे आठ दिवसांत भरण्यात येतील. खड्डे न भरल्यास आठ दिवसांनंतर टोल बंद करू आणि अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदत मिळवून देऊ, असे तोंडी आश्वासन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच ...

३८९वा संदल : सादिकशाह हुसेनी यांच्या बडी दर्ग्यात भाविकांची उसळली गर्दी - Marathi News | 38 9th Sandal: Sadiqshah Hussaini's huge dargah led to the rush of devotees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :३८९वा संदल : सादिकशाह हुसेनी यांच्या बडी दर्ग्यात भाविकांची उसळली गर्दी

नाशिक : ‘था नासिक में बातील अंधेरो का डेरा....’, ‘सादिकशाह हुसेनी जिंदाबाद...,’ ‘मेरा शहंशाहे नासिक ऐसी शानवाला हैं...’ अशा एकापेक्षा एक सरस हुसेनी बाबा यांच्यावर आधारित स्तुतीपर काव्यपठण करीत शेकडो मुस्लीम बांधवांनी ‘जुलूस-ए-हुसेनी’मध्ये सहभाग घेतला ...

बागलाणला लाभले नऊ महिन्यानंतर कायमस्वरूपी तहसीलदार - Marathi News | After nine months after Baglan received, the Tahsildar permanently | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बागलाणला लाभले नऊ महिन्यानंतर कायमस्वरूपी तहसीलदार

बागलाणला अखेर नऊ महिन्यानंतर पूर्णवेळ तहसीलदार मिळाले आहेत. नंदुरबारहून बदली झालेले तहसीलदार प्रमोद हिले यांनी सोमवारी बागलाणच्या तहसीलचा कार्यभार स्विकारला. त्यांचे तलाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. ...

अभोण्यात विद्यार्थिनींनी बांधल्या रोपांना राख्या - Marathi News | Recognize the girls planted by the girls in Abhaya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अभोण्यात विद्यार्थिनींनी बांधल्या रोपांना राख्या

अभोणा येथील डांग सेवा मंडळाच्या कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेविकांनी रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून महाविद्यालय परिसरात रोपांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. ...

वीज वितरणच्या सुरक्षा रक्षकांचे धरणे आंदोलन - Marathi News | Dare movement of power distribution security guards | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीज वितरणच्या सुरक्षा रक्षकांचे धरणे आंदोलन

मालेगाव : महाराष्टÑ स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, सुरक्षा रक्षक व कंत्राटी आउटसोर्सिंग कामगार सेलच्या वतीने महावितरणच्या मालेगाव सर्कल कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. ...