लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशिक मनपाच्या इतिहासात प्रथमच  आयुक्तांच्या विरोधात अविश्वास - Marathi News |  For the first time in the history of Nashik Municipal Corporation, distrust against the Commissioner | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मनपाच्या इतिहासात प्रथमच  आयुक्तांच्या विरोधात अविश्वास

आयुक्तांच्या विरोधात महापौर किंवा लोकप्रतिनिधी यांच्यातील वाद महापालिकेला नवा नाही. प्रथम महापौर शांतारामबापू वावरे आणि प्रथम आयुक्त घनश्याम तलरेजा यांच्यापासून सुरू झालेला वाद आता तुकाराम मुंढे यांच्यापर्यंत येऊन ठेपला आहे. ...

बम बम भोले...च्या जयघोषाने दुमदुमली मंदिरे - Marathi News |  Bum Bam Bhole ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बम बम भोले...च्या जयघोषाने दुमदुमली मंदिरे

तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त शहर व परिसरातील महादेव मंदिरे ‘हर हर महादेव...’, ‘बम बम भोले...’च्या जयघोषाने दुमदुमली. प्राचीन सोमेश्वर, कपालेश्वर या प्रमुख मंदिरांसह सर्वच शिवमंदिरांमध्ये सकाळपासून भाविकांची रेलचेल पहावयास मिळाली. ...

जुने नाशिकमधील  बडी दर्ग्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा - Marathi News |  Pilgrimage status in the Old Dargah in Old Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जुने नाशिकमधील  बडी दर्ग्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा

राज्य शासनाच्या ‘क’ दर्जाच्या धार्मिक तीर्थक्षेत्रांच्या यादीत जुने नाशिकमधील हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांच्या बडी दर्ग्याचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे जिल्हा नियोजन विकास मंडळामार्फत भविष्यात दर्ग्याच्या परिसरात आवश्यक ती विकासकामे कर ...

केरळमधून येणाऱ्या मसाल्याचे भाव कडाडले - Marathi News | The amount of spice from Kerala came to an end | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :केरळमधून येणाऱ्या मसाल्याचे भाव कडाडले

केरळमध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे भुसार बाजारात वेगवेगळ्या मसाल्याच्या पदार्थांच्या आवकेवर परिणाम झाला असून, आवक मंदावल्याने विलायची, काळीमिरी, सुंठ, जायफळ आणि जायपत्रीच्या भावात प्रतिकिलोमागे २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ...

अविश्वास ठराव मंजुरीसाठी जुळवाजुळव - Marathi News | Match for Confidence Resolution Approval | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अविश्वास ठराव मंजुरीसाठी जुळवाजुळव

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर महापालिकेचे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, एकूण निर्वाचित सदस्य संख्येच्या पाच अष्टमांश म्हणजेच ७७ नगरसेवकांचा विरोध नोंदवून घेण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. ...

खासगीकरणाने बँकांचे प्रश्न सुटणार नाही : सतीश मराठे - Marathi News |  Banks will not be questioned privately: Satish Marathe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खासगीकरणाने बँकांचे प्रश्न सुटणार नाही : सतीश मराठे

खासगीकरण हा बँकिंग क्षेत्रातील अडचणींवर उपाय निश्चितच नाही. सहकारी बँकांचा मूळ उद्देश नफा कमावणे नाही. त्यामुळे सहकारी बँकांचे खासगीकरण झाले तर ते सहकाराच्या मूळ उद्दिष्टालाच हरताळ फासणारे असून, खासगीकरणाने सहकारी बँकांचे प्रश्न सुटणार नाही, ...

मुस्लीम समाजाला  आरक्षणासाठी रास्ता रोको - Marathi News |  Stop the way for reservation of Muslims | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुस्लीम समाजाला  आरक्षणासाठी रास्ता रोको

मुस्लीम समाजाला शैक्षणिक क्षेत्रात व नोकरीत आरक्षण मिळावे, या मागणीसाठी नाशिक जिल्हा मुस्लीम विकास आरक्षण संघर्ष समितीतर्फे सोमवारी (दि.२७) रास्ता रोको आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली. ...

केरळवासीयांना हवी विजेची उपकरणे, स्वच्छतेची साधने - Marathi News |  The people of Kerala want the power equipment, sanitation tools | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :केरळवासीयांना हवी विजेची उपकरणे, स्वच्छतेची साधने

चौदापैकी अकरा जिल्ह्यांमध्ये थैमान घातलेल्या पाऊस व पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या केरळवासीयांचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असले तरी, दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, त्यात प्रामुख्याने विजेचे बल्ब, वायर ...

संविधानाचा अवमान; आयुक्तालयासमोर निदर्शने - Marathi News |  Contempt of the Constitution; Demonstrations before the Commissioner | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संविधानाचा अवमान; आयुक्तालयासमोर निदर्शने

दिल्ली जंतरमंतर येथे संविधान जाळणाऱ्या श्रीनिवास पांडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, आदी मागण्यांसाठी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय येथे घोषणा देऊन निदर्शने करण्यात आली. ...