गिरणारे येथील टमाटा बाजारात व्यापाऱ्यांकडून परस्पर कुणीही पैशांची वसुली करू नये, असा ठराव विशेष ग्रामसभेत घेण्यात आला. रामचंद्र देवस्थान ट्रस्टने या वसुलीबाबत दिलेल्या लिलावास ग्रामस्थांकडून कडाडून विरोध करण्यात आला. याबाबत सर्वसंमतीने ठराव संमत झाला ...
नाशिकच्या दुष्काळी परिस्थितीचा अभ्यास करूनच जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात घ्यावा तसेच नाशिकच्या हक्काचे पाणी जायकवाडी धरणास दिल्यास राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांना नाशिक बंदी करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी ...
सेवाकुंज येथील आई सप्तशृंगी मित्रमंडळाच्या वतीने नवरात्रोत्सव कालावधीत दांडियाप्रेमींसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण पार पडले. ...
शहर स्मार्ट करतानाचा गावठाणांचा पुनर्विकास करण्याचे ध्येय बाळगणाऱ्या महापालिकेकडून अशाप्रकारच्या स्वप्नवत योजना केव्हा राबविल्या जातील हे सांगता येणार नाही, मात्र आहे त्याच समस्या सोडविल्या जात नसल्याचे दिसत होते. दीडशे दोनशे वर्षांपासून जुन्या असलेल ...
डीजीपी क्र मांक दोन येथील शिवतेज कला-क्रीडा मित्रमंडळाच्या आयोजित बक्षीस वितरण कार्यक्र मात उत्कृष्ट दांडिया व उत्कृष्ट वेशभूषा सादर करणाऱ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पैठणी साडी, फ्रीज, सायकल व एलइडी टीव्हीसह सुमारे २०० पारितोषिके प्रदान करण्यात ...
शहरात विविध ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये तिघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ पहिली घटना पंचवटीतील तारवालानगरमध्ये घडली़ तलाठी कॉलनीतील पारिजात रो-हाउसमधील रहिवासी हेमंत लालचंद तलरेजा (३१) यांनी शुक्रवारी (दि़१९) रात्री आठ वाजेच्या सुमारास राहत्या ...
राज्यातच नव्हे तर देशभरात कोळशाचा साठा मुबलक आहे. मात्र कोल इंडियाच्या वितरण प्रणालीत दोष असल्याने कोळशाची टंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे महानिर्मितीच्या वीज केंद्रांना वेळेत व पुरेसा कोळसा मिळत नाही. ...
महापालिकेच्या वतीने तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांना चौदा हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली असली तरी वाल्मीकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीच्या वतीने २१ हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे. ...
अंबड, सातपूर औद्योगिक परिसरात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून सुरक्षा पुरविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली. ...
कोणतीही भाषा वाईट नसून राष्ट्रभाषा हिंदीचा प्रसार करा. मुलांमध्ये बालवयातच हिंदीचे संस्कार करण्याबरोबर प्रत्येक भाषेचे व्याकरण जतन करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन वाराणसी येथील प्रसिद्ध हिंदी साहित्यिक कपिलदेव प्रसाद मिश्र यांनी केले. ...