मुंबई-आग्रा महामार्गावर आयशर ट्रक आणि तवेरा यांच्यात झालेल्या अपघातात कारमधील एक महिला ठार झाली असून, तीन जण जखमी झाले. बुधवारी (दि.२३) रात्री हा अपघात झाला. यात शहनाज अकील शेख ही महिला जागीच ठार झाली. ...
अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने दिंडोरी तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी बिऱ्हाड मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत जागेवरून उठणार नाही, अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही ठिय्या ...
मासिक पासधारकांना अनारक्षित रेल्वे प्रवासी गाड्यांमध्ये प्रवास करण्यात येणार असल्याचे पत्र रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धीस दिले आहे. मात्र आरक्षित रेल्वे प्रवासी गार्डनमध्ये सर्वसामान्यांचा प्रवास कधी सुरू होणार याकडे लक्ष लागून आहे. ...
मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सुवर्णा वाजे यांची हत्या क्लिनिकमधील व संदीप वाजे याने कोरोना काळात जमविलेल्या सॅनिटायजरने आग लावून करण्यात आल्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
अहमदनगर जिल्ह्यातून नाशिकला बसने प्रवास करत असताना, अज्ञात चोरट्यांनी एका महिलेच्या बॅगमधून २ लाख ६० हजार ५०० रुपयांच्या सुमारे नऊ तोळे वजनाच्या सोन्याचांदीच्या दागिन्यांसह व रोख तीन हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना सोमवारी (दि.२१) घडली आहे. या ...
जिल्ह्यात बुधवारी (दि. २३) एकूण अवघे ३० रुग्ण नव्याने बाधित आढळून आले असून, ४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, दिवसभरात एका नागरिकाचा बळी गेल्याने आतापर्यंतची बळींची संख्या ८८९० वर पोहोचली आहे. ...
माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस यांच्या मोबाइलद्वारे ओटीपीच्या आधारे वेळोवेळी रक्कम काढल्यानंतर मोबाइलचा पुरावा समोर येऊ नये यासाठी संशयित राहुल जगताप याने माेबाईल ठाणे जिल्ह्यातील खाडीत फेकल्याची माहिती समोर आल्याने सरकारवाडा पोलीस ठाण्यातील तपास पथक ...
खासदार संभाजी राजे शनिवारी (दि.२६) मुंबईत आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात संभाजी राजे छत्रपती यांच्यासोबत नाशिक जिल्ह्यातील हजारो कुटुंब उपोषणाला बसणार असल्याची घोषणा नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्य ...