रशिया व युक्रेन या देशांतील युद्धामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी मदतीच्या दृष्टिकोणातून राज्य सरकार पंतप्रधानांसोबत राज्यपालांच्या माध्यमातून चर्चा करणार आहे. यासंदर्भात आरोग्य विद्यापीठाने प ...
मनपाच्या वैद्यकीय अधिकारी सुवर्णा वाजे हत्याकांडात त्यांचा पती संशयित संदीप वाजे, त्याचा मावसभाऊ बाळासाहेब ऊर्फ यशवंत म्हस्के या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. म्हस्के याने चौदा दिवसांच्या पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान पोलिसांकडे धक्कादायक खुलासा ...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात मुंबईतील विविध वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सर्वाधिक सुवर्णपदकांची कमाई करीत बाजी मारली, तर पुण्यातील विद्यार्थ्यांनी १२ सुवर्णपदक मिळविले असून, नाशिकमधील अर्चना कोडीलकर, कादंबरी ...
जिल्ह्यात बुधवारी (दि. २) नवीन बाधितांच्या संख्येत १७ ची भर पडली असून २१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, दिवसभरात एकाही बाधिताचा मृत्यू न झाल्याने जिल्ह्यातील बळींंची संख्या ८,८९६ वर कायम राहिली आहे. ...
काळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्ताने गोदाघाटावर आयोजित अभिवादन कार्यक्रमांच्या सादरीकरणाने मंदिर सत्याग्रह आंदोलनाला उजाळा मिळाला. यावेळी भीमगीतांच्या सादरीकरणाने संपूर्ण गोदाकाठ परिसर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने दुमदुमला. ...
जिल्ह्यातील सहकारी तत्त्वावर सुरू असलेल्या एकमेव कादवा सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी २१३ अर्जांची विक्री झाली असून २७ उमेदवारांचे ४४ अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारी (दि. ४) अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असून अखेरच्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात अर्ज ...
गर्भगृहात जाऊन दर्शन, जलाभिषेक करण्याचा त्र्यंबकेश्वर देवस्थानचा वादग्रस्त निर्णय अखेर साधू, महंतांच्या आंदोलनात्मक पवित्र्यापुढे मागे घेण्यात आला. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे पाच वाजता सर्व साधू, महंतांनी शासनाच्या कोविड नियमांचे पालन करून ...
मालेगाव तालुक्यातील सावतावाडी येथील वसंत पांडुरंग अहिरे यांच्यावर बुधवारी सकाळी पहाटेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून पाच शेळ्या, बोकड व एक शेळीचे पिलू अशी सात जनावरे फस्त केली. पाच शेळ्या अत्यंत जखमी अवस्थेत आहेत. ...
मालेेगाव: शहरातील शालिमार हॉटेलवर जेवणासाठी गेलेल्या जहीर अहमद सईद अहमद (२४) रा. गालिबनगर किल्ला झोपडपट्टी यास महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. ...
मालेगाव शहरालगतच्या म्हाळदे, सवंदगाव, सायने, गिगाव, म्हालणगाव शिवारात वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना शेती पिकांना पाणी भरण्यास अडचणी निर्माण होत होत्या. वीज वितरण कंपनीकडे वारंवार वीजपुरवठ्याची मागणी करूनही दखल घेतली गेली नसल्याम ...