लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सलग दुसऱ्या दिवशी बळी शून्य - Marathi News | Zero for the second day in a row | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सलग दुसऱ्या दिवशी बळी शून्य

जिल्ह्यात गुरुवारी (दि. ३) एकूण ३६ नागरिक बाधित आढळून आले असून, ४८ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एकाही नागरिकाचा मृत्यू झाला नसल्याने कोरोनाबळींची संख्या ८,८९७ वर कायम राहिली आहे. ...

चोरट्याने लुटलेले ११ मोबाइल हस्तगत - Marathi News | 11 stolen mobile phones seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चोरट्याने लुटलेले ११ मोबाइल हस्तगत

पंधरा दिवसांपूर्वी नांदूर नाक्यावरील एका मोबाइल दुकानाचा पत्रा उचकावून ७२ हजार रुपयांचे विविध कंपनीचे १७ मोबाइल लांबविणाऱ्या चोरट्याला आडगाव पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. अनिल शरद माळी (रा.माडसांगवी) असे या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ...

पेठ तालुक्यात वाहनासह लाखाचे खैर लाकूड जप्त - Marathi News | Lakhs of Khair wood along with vehicle seized in Peth taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठ तालुक्यात वाहनासह लाखाचे खैर लाकूड जप्त

पेठ तालुक्यातील अंबास परिसरातून खैर लाकडाची चोरटी तोड करून तस्करी करणाऱ्या वाहनासह जवळपास एक लाखाचे लाकूड हस्तगत करण्यात आले. ...

मालेगावच्या ऋषभचे आज युक्रेनमधून उड्डाण - Marathi News | Rishabh of Malegaon departs from Ukraine today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावच्या ऋषभचे आज युक्रेनमधून उड्डाण

गेल्या दहा- बारा दिवसांपासून या आणीबाणीच्या परिस्थितीत युक्रेन देशात अडकून पडलेल्या येथील १२ बंगला परिसरातील ऋषभ देवरे हा अखेर ४ मार्चला सकाळी सात वाजता मायदेशी परत येण्यासाठी निघणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत ऋषभ मालेगावी घरी येणार असल्याचे त् ...

घोरवड शिवारात बिबट्या जेरबंद - Marathi News | Leopards confiscated in Ghorwad Shivara | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोरवड शिवारात बिबट्या जेरबंद

सिन्नर तालुक्यातील घोरवड परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश मिळाले आहे. ...

करंजवण - मनमाड पाणीपुरवठा योजनेसाठी मान्यता - Marathi News | Karanjavan - Approval for Manmad Water Supply Scheme | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :करंजवण - मनमाड पाणीपुरवठा योजनेसाठी मान्यता

मनमाड शहराला उपयुक्त असणाऱ्या करंजवण - मनमाड पाणीपुरवठा योजनेसाठी प्रकल्प समितीने मान्यता दिली. प्रकल्प समितीची बैठक मंत्रालयात झाली. महाराष्ट्र सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत मनमाड पाणीपुरवठा योजना मंजुरीसाठी मंत्रालयात २५ फेब्रुवारी रोजी नगरविका ...

उसाच्या शेतात आढळला कुजलेला मृतदेह - Marathi News | Rotten body found in sugarcane field | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उसाच्या शेतात आढळला कुजलेला मृतदेह

सिन्नर बायपासलगत अरुण मोरे यांच्या उसाच्या शेतात सकाळी साडेआठच्या सुमारास अज्ञात व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळून आला. ...

स्वतःचा जीव घातला धोक्यात, बुडणाऱ्यांना वाचवण्यास गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू - Marathi News | Three students drowned while trying to save others lives at kelve beach | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :स्वतःचा जीव घातला धोक्यात, बुडणाऱ्यांना वाचवण्यास गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

Drowning Case : समुद्राच्या मोठ्या प्रवाहात सापडून वाचविण्यासाठी गेलेली चारही मुले वाहून गेली. ...

राज ठाकरेंचा ‘सुपरपंच’ केव्हा?; मनसेचे इच्छुक उमेदवार सध्या द्विधा मनस्थितीत - Marathi News | Even though all parties are preparing for Nashik Municipal Corporation elections, there is no big movement in MNS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंचा ‘सुपरपंच’ केव्हा?; मनसेचे इच्छुक उमेदवार सध्या द्विधा मनस्थितीत

मुंबईत गत आठवड्यात नाशिकच्या पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत मनसेच्या १७० इच्छुकांची यादी अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे देण्यात आली होती. त्यावेळी पुढील आठवड्यात अमित ठाकरे हे नाशिकचा दौरा करून प्रत्येक इच्छुकाशी वन टू वन संवाद साधणार असल्याचे सांगण ...