सिन्नर : पूर्व भागात दुष्काळाची भयानक स्थिती असतांना भोजापूर धरणातून फुलेनगर व दुशिंगपूर बंधाऱ्यामध्ये पाणी सोडले जात नाही. भोजापूर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत या परिसराचा विचार न करताच अधिकारी-लोकप्रतिनिधी यांनी पिण्यासह शेतीच्या पाण्याचे आवर्तन ...
सिन्नर : शिक्षणावर सर्वाधिक खर्च करणारे राज्य दिल्ली आहे. शिक्षणावर १० टक्क्यावरुन २५ टक्केपर्यंत खर्च वाढविल्याने सरकारी शाळामध्ये विद्यार्थी प्रवेशासाठी तोबा गर्दी होते. ...
येवला : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा भावाने निचांक गाठला असून १०० ते ४०० रुपये व सरासरी २५० रु पये प्रतीक्विंटल भाव कांद्याला मिळाला. कांदा दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा चिंतेत सापडला आहे. ...
खेडलेझुंगे : राज्यातील शेती आणि शेतकºयांसंदर्भात सरकार घेत असलेले काही निर्णय शेतकºयांना अडचणीचे ठरत आहेत. कृषिपंपांसाठी देण्यात येणाºया विजेच्या ... ...
येवला : दि.२६ नोव्हेंबर १९४९ रोजीभारताने संविधान स्वीकारले माणूस केंद्र बिंदू ठेवून घटनासमितीने जी मूल्य संविधानात आणली होती ती मूल्ये समता, न्याय, बंधुतेची मूल्ये या आठरा पगड देशाच्या जडण-घडणीत फार महत्वाची ठरली होती, तथापि सुरु वातीची काही वर्षे सो ...
येवला : येवला मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. येवला मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. आर एम सोनवणे होते.यावेळी असोसिएशनच्या वतीने आगामी काळात विविध समाजोपयोगी उपक्र म राबवण्याचा निर्णय घेण्यात ...
येवला : ज्या काळात देशात शांतता व स्थिर सरकार होती त्या काळात प्रगतीचा वेग चांगला होता पण ज्यावेळी संमिश्र सरकारे आली त्यावेळी आपल्या देशाला आर्थिक संकटाना सामोरे जावे लागले असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ.विनायक गोविलकर यांनी केले. ...