येवला : येवला तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांची २०१५-१६ मधील परत गेलेली ६८ लाख ५,६०० रु पये सुवर्ण महोत्सव शिष्यवत्ती आल्याची माहिती पंचायत समिती सदस्य प्रविण गायकवाड यांनी दिली. ...
येवला : तालुक्यातील ३६गावे व २६ वाड्यांना २४ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. मात्र ज्या विहिरीवर टँकरमध्ये पाणी भरले जाते, त्या विहिरीवर रांत्रिदवस प्रतिक्षा करु नही टँकरची दुसरी खेप भरली जात नसल्याने दुसऱ्या विहिरीवरु न टँकर भरले जावे, यासाठी कोळमच ...
वेळुंजे (त्र्यंबक) : दातृत्वाच्या भावनेतून तालुक्यातील आश्रम शाळा पिप्री (त्र्यंबक) येथील असंख्य गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना थंडीच्या कडाक्यात तुळजा भवानी ट्रस्ट नाशिकरोड या संस्थेच्या वतीने नव्या ऊबदार स्वेटर व कुंदेवाडी येथे महिलांना व जेष्ठांना ब ...
१९९७ ते २०१७ सालापर्यंत राज्य शासनाच्या वतीने नाशिकचे मानद वन्यजीव संरक्षकपद भुषविणारे तसेच नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राहा यांनी तब्बल वीस वर्षे पश्चिम घाट व नाशिक जिल्हा पिंजून काढला. ...
मुंढे यांच्यामुळे नाशिक महापालिकेला आर्थिक शिस्त लागू पाहात होती. ती कायम राखत लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून काम करायचे तर ते सहज-सोपे नाही. एकाचवेळी उत्पन्नाचे भान ठेवून साऱ्यांची मर्जी सांभाळणे शक्य नसते. नूतन आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासाठी तेच कस ...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने प्रत्यक्षात शेतीच्या बांधावर जाऊन आढावा घेतला आहे, मुख्यमंत्र्यांनाही त्याबद्दल अवगत केले असल्याने राज्य शासनही त्यासंबंधीचा पाठपुरावा करणार आहे. दुष्काळ स्थिती आहे, हे या स ...
घोटी : दारणा नदीवरील माणिकखांब - दौंडत येथील साठवण बंधारा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. गेल्या महिनाभरापासून संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे पाणीटंचाईला निमंत्रण मिळाले आहे. ...
सिन्नर : शहर, उपनगरे व औद्योगिक क्षेत्रात घरफोड्या करून मध्य प्रदेशात जाऊन मुद्देमाल विकणाºया परराज्यातील दोघा सराईत चोरट्यांना तीन दिवस मध्य प्रदेशात तळ ठोकून पथकाने शाखेने अटक केली आहे. दोघांना ताब्यात घेतले आहे. ...
कळवण : भेंडी येथे सर्व सोयीसुविधांयुक्त आणि वातानुकूलित बांधण्यात आलेल्या कांदा, डाळिंब, द्राक्ष शेतमाल निर्यात सुविधा केंद्राला केंद्र सरकारच्या अपेडा या वाणिज्य मंत्रालयाने मान्यता दिल्याने या केंद्रातून आता थेट अमेरिका, यूरोप, हॉलंड व इतर देशात द् ...
नाशिक : पावणेदोन लाख मतदारांपेक्षा अधिक मतदार असलेल्या नाशिक मर्चंट बॅँकेच्या निवडणुकीसाठी प्रचाराचा धुराळा उडला असून, बॅँकेवर प्रशासकीय राजवट का आली आणि प्रशासकांचे समर्थन कोणी व कसे गेले हा प्रचाराचा कळीचा मुद्दा आहे. विशेषत: प्रशासकीय काळातील व त् ...