यळकोट यळकोट जय मल्हार, खंडेराव महाराज की जय अशा जयघोषात आख्खं गाव पिवळं झालं. हवेत भंडारा उधळत....खंडेराव महाराजांचा जयजयकार अन् गाण्यांच्या तालावर भाविकांनी आनंद लुटला. ...
चांदवड : अखिल भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने प्रांत व तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तालुकाध्यक्ष कॉ. हनुमंत गुंजाळ, कॉ.राजाराम ठाकरे, कॉ. तुकाराम गायकवाड, कॉ. रामराव पारधी यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्ते, महिला कृषी उत ...
सिन्नर : तालुक्यातील लोणारवाडी येथील युवा मित्र या संस्थेच्या वतीने दापूर येथे शेतकऱ्यांसाठी जलसाक्षरता अभियान राबविण्यात आले. सुनील पोटे यांच्या मार्गदर्शनाने युवा मित्र संस्थेचे तालुका समन्वयक प्रीतम लोणारे यांनी ग्रामस्थांना जलसमृद्धी प्रकल्पाद्वा ...
सिन्नर : महाराष्टÑ क्रांतीसेना पक्षाचा जिल्हा मेळावा उत्साहात पार पडला. नाशिक येथील माऊली लॉन्स येथे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक जिल्ह्याचा मेळावा संपन्न झाला. ...
सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे गेल्या अनेक दिवसांपासून दहशत निर्माण करणारा बिबट्या वनविभागाने जेरबंद केला. येथील उजवा कालवा चिने वस्ती परिसरात बिबट्याने अनेक दिवसांपासून दहशत निर्माण केली होती. त्यामुळे या परिसरात शेतकऱ्यांच्या मागणीवरुन वनविभागाने पि ...
तुरुंगातून जामिनावर सुटल्यानंतर छगन भुजबळ यांनी राष्टÑवादी पक्षाचे प्रत्येक व्यासपीठ तर गाजवलेच, परंतु अखिल भारतीय समता परिषदेच्या संघटन विस्तारातही गुंतवून घेतले असून, त्यातूनच राज्यातील बीड, श्रीगोंदा, शहादा, सोनगीर या ठिकाणी समता मेळावे घेऊन मरगळल ...