दुचाकीने जात असताना नायलॉन मांजा अडकल्याने गळा कापला गेल्याची घटना सिन्नर शहरात बसस्थानका- जवळ घडली. नायलॉन मांजाने स्नायू व रक्तवाहिनी तुटल्याने युवकावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली. शस्त्रक्रिया केल्यानंतर युवकाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची मा ...
जिल्हा परिषदेतील परिचर पदोन्नतीबाबत अनेक अडणीनंतर आता प्रशासनाने याबाबतची कारवाई सुरू केली आहे. शासनाने याबाबत काढलेल्या आदेशानंतर आता परिचर संवर्गातील कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहायक पदावर पदोन्नती मिळणार आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते ...
कोसळलेल्या कांदा भावामुळे एका शेतकºयाला १७ क्विंटल कांद्याला वाहतूकखर्च वजा जाता अवघे ३७० रुपये मिळाले. यामुळे खिन्न झालेल्या शेतकºयाने कमिशन वजा जाता उरलेली रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविली आहे. ...
पाटोदा येथील शेतकरी भागवत पगारे यांच्या सुमारे ४० ते ४५ फूट खोल विहिरीत पडलेल्या लांडग्याला ग्रामस्थ व वनविभागाने केलेल्या शर्तीच्या प्रयत्नामुळे जीवदान मिळाले. ...
पालखेड कालव्यास सध्या आवर्तन सुरू आहे. गेल्या वीस बावीस दिवसांपासून या भागात फक्त दोन तासच वीजपुरवठा केला जात होता; मात्र शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्याने वीज वितरण कंपनीने परिसरातील शेतकºयांसाठी आठ तास वीजपुरवठा सुरू केला होता; मात्र बुधवारपास ...
प्रत्येकाचा मृत्यू हा विधीलिखित असतो. शहरात दुचाकीवर फिरून गल्लोगल्ली ‘पुकारा’ करीत मृत्यूची खबर देणाºया ‘पुकारे’लाच मृत्यूने गाठले आणि मृत्यूचा ‘पुकारा’ करणाºया व्यक्तीचाच ‘पुकारा’ करण्याची वेळ त्याच्या कुटुंबियावर आली. ...
पुरणगाव येथील आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरु कुल व जुनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सोलापूर झालेल्या सब.ज्युनिअर राज्यस्तरीय जंप रोप अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होऊन गुरुकुलातील अनेक पदके मिळविले. ...
येवला नगर परिषद येथे दीनदयाळ अंतोदय योजना -राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत कौशल्या प्रशिक्षणा द्वारे रोजगाराची उपलब्धता या घटका अंतर्गत कोहिनूर टेक्नीकल इन्स्टिट्यूट यांनी येवला शहरातील विद्यार्थीना शिवणक्लास व इलेक्ट्रीशियन या दोन कॉर्स पूर् ...