लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पंचवटीत सभापती धनगर यांच्या कुटुंबीयांकडून जाच - Marathi News | Speech from the family of Panchavati chairman Mr. Dhangir | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटीत सभापती धनगर यांच्या कुटुंबीयांकडून जाच

महापालिकेच्या पंचवटी प्रभागाच्या सभापती पूनम धनगर यांच्याबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांकडून प्रशासनात हस्तक्षेप केला जात असून, हजेरी शेडवर जाऊन कागदपत्रे तपासणे तसेच उद्यान विभागात केलेल्या कामांचा हिशेब विचारणे यामुुळे त्रस्त झालेल्या कामगारांनी तसेच क ...

कर्करोगाचे ‘जपायगो’तर्फे निदान - Marathi News | Diagnosis by Cancer 'Zapayogo' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्करोगाचे ‘जपायगो’तर्फे निदान

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात कॅन्सरचे निदान व उपचार पद्धती देण्यासाठी ‘जपायगो’ संस्थेतर्फे सुविधा देण्यात येणार आहे. बुधवारी सहसंचालक डॉ. साधना तायडे यांच्या हस्ते ‘कॅन्सर केअर’चे उद्घाटन करण्यात आले. ...

कर्तृत्व सिद्धीसाठी स्पर्धा परीक्षा उत्तम पर्याय - Marathi News | Best Practices for Competitive Examination for Kartakta Siddhi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्तृत्व सिद्धीसाठी स्पर्धा परीक्षा उत्तम पर्याय

जीवनात यशस्वी होण्यासाठी कष्ट, चिकाटी, कठीण परिश्रमांसोबत स्मार्टवर्क हे गुण विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणे गरजेचे असल्याचे मत नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी व्यक्त केले. ...

विक्रेत्यांनी बळकावलेली जागा दोन तासांत रिक्त - Marathi News | Empty space occupied by vendors in two hours | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विक्रेत्यांनी बळकावलेली जागा दोन तासांत रिक्त

सातपूर गावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील भाजीविक्रेत्यांनी प्रमाणापेक्षा अधिक जागा बळकावून त्यावर साठवलेला भाजीपाला महानगरपालिकेने पोलीस बंदोबस्तात जप्त करीत जागा मोकळी करून घेतली. या मोकळ्या केलेल्या जागेवर मंडईबाहेरील विक्रेत्यांना जागा उप ...

गंगापूर गावातील अतिक्रमण हटविले - Marathi News | Encroachment removed from Gangapur village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगापूर गावातील अतिक्रमण हटविले

शहरातील अनधिकृत आणि अतिक्रमित बांधकामे हटविण्याची मोहीम सुरूच असून, गुरुवारी सातपूर परिसरातील गंगापूर गावातील वाढीव बांधकामे, अतिक्रमित शेड महानगरपालिकेने पोलीस बंदोबस्तात हटविण्याची कारवाई केली आहे. ...

शहरात तीन दुचाकींची चोरी - Marathi News | Three bicycle theft in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात तीन दुचाकींची चोरी

शहरात दुचाकीचोरीच्या घटना सुरूच आहे. गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोसला महाविद्यालय, गंगापूरगाव परिसरातून दोन दुचाकीचोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे. ...

स्थायी सभेत कांदाप्रश्न गाजला - Marathi News | In the permanent meeting, the question was asked | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्थायी सभेत कांदाप्रश्न गाजला

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने शेतकºयांना आत्महत्या करावी लागत असल्याचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत गाजला. ...

कांदा अनुदानासाठी सांगळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Letter to Sangle's Chief Minister for onion grant | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा अनुदानासाठी सांगळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नाशिक जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असतानाही शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन व शेततळी पद्धतीचा अवलंब करून कांदापिकाचे उत्पादन घेतले आहे. परंतु कांद्याला प्रतिक्विंटल केवळ ५० रुपये इतकाच भाव मिळाल्यामुळे शेतकºयांपुढे आर्थिक प्रश्न उभा राहिला आहे. ...

प्राथमिक आरोग्यकेंद्र बांधकामास मान्यता - Marathi News | Recognition of Primary Health Centers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्राथमिक आरोग्यकेंद्र बांधकामास मान्यता

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने प्रस्तावित करण्यात आलेल्या दोन प्राथमिक आरोग्य केंद्र व एका उपकेंद्राच्या इमारत बांधकामास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी आज प्रशासकीय मान्यता दिली. ...