कादवा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत ३६ उमेदवारांनी माघार घेतली असून १७ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निशाणी वाटप करत यादी प्रसिद्ध केली आहे. ...
सुरगाणा येथील नगरपंचायतीत स्वीकृत नगरसेवक पदाकरिता नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नगरविकास विभागात सादर करण्यात आलेले दोन्ही उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरल्याने स्वीकृत नगरसेवकपद रिक्तच राहिले आहे. ...
मुंबई, ठाणे आणि नाशिकला दररोज ये-जा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या मनमाड - मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस पंचवटी एक्स्प्रेसच्या २० बोगीपैकी १० बोगी सर्वसाधारण करण्यात आल्या आहेत. दोन बोगी मासिक पासधारकांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. यातील ५ बो ...
सहजासहजी जावई मिळणे अतिशय अवघड होते, तरीही हार मानतील ते वडांगळीकर कसले? याचा प्रत्यय नेहमीच येतो. तत्पूर्वी, जावई शोधाबरोबरच गाढवाचाही शोध घेण्याचे आव्हान युवकांपुढे ठाकले होते. ...
Nashik News: तब्बल पावणे दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे निर्बंधात अडकून पडलेले नाशिककर अखेर निर्बंधमुक्त झाले आणि रंगपंचमीला नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात अक्षरश:जनसागर उसळला. रहाडी आणि रेनडान्समध्ये अवघे नाशिककर मंगळवारी (दि.२२) न्हावून निघाले. ...
महापाालिकेच्या म्हणण्यानुसार ५२ तात्पुरते तर ३० अंतिम अभिन्यास मंजुर करण्या्त आले आहेत. १५७ सदनिका म्हाडाकडे हस्तांतरीत करण्यात आल्या आहेत. तर ४ हजार ३०० सदनिका निर्माणाधिन असून त्या लवकरच म्हाडाकडे हस्तांतरीत करण्यात येणार असून या प्रकरणात कोणत्याही ...