लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मनसेच्या कार्यालयातच खळ्ळखटॅक; नाशिक कार्यालयात नेमकं काय घडलं? - Marathi News | Dispute between staff and office bearers in Nashik MNS office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनसेच्या कार्यालयातच खळ्ळखटॅक; नाशिक कार्यालयात नेमकं काय घडलं?

या प्रकरणाची तक्रार संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्याला कामावरून कमी करून नाशिकरोडच्या पदाधिकाऱ्याला समज दिली ...

'या' ठिकाणी शिवसेना-भाजपमध्येच होणार चुरशीची लढाई; गट विभाजनाचा नेमका कोणाला फायदा? - Marathi News | Politics between ShivSena and BJP in malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'या' ठिकाणी शिवसेना-भाजपमध्येच होणार चुरशीची लढाई; गट विभाजनाचा नेमका कोणाला फायदा?

किशोर इंदोरकर मालेगाव कॅम्प - गेल्या निवडणुकीत तालुक्यातील निमगाव गटातील दिग्गज नेत्यांना नवख्या उमेदवारांनी पराभवाची धूळ चारली होती, त्यामुळे ... ...

एसटी चालकाने गळफास घेत संपविला जीवनप्रवास - Marathi News | The ST driver ended his life journey by choking | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एसटी चालकाने गळफास घेत संपविला जीवनप्रवास

नाशिक येथील त्र्यंबक रोडवरील फॉरेस्ट कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका ३४ वर्षीय एसटी चालकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.२३) सकाळी उघडकीस आली. शिवनाथ ज्ञानदेव फापाळे असे मयत झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद ...

नाशिक जिल्ह्यात कांदा दरात घसरण - Marathi News | Onion prices fall in Nashik district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात कांदा दरात घसरण

देशांतर्गत मागणीत घट होऊन तसेच विविध राज्यांत स्थानिक कांदा उपलब्ध झाल्याने जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये होळीनंतर लाल व नवीन उन्हाळी कांद्यांच्या दरात दीडशे ते दोनशे रुपयांची घसरण झाली आहे. उमराणे बाजार समितीत लाल कांद्याचे सर्वोच्च दर ९५० रुपये त ...

केंद्र सरकारच्या विरोधात निवृत्त कर्मचारी उतरणार रस्त्यावर - Marathi News | Retired employees will take to the streets against the central government | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :केंद्र सरकारच्या विरोधात निवृत्त कर्मचारी उतरणार रस्त्यावर

नाशिक जिल्हा ई.पी.एफ. पेन्शनर्स फेडरेशनच्या वतीने जिल्ह्यातील १८६ सेक्टरमधील सर्व निवृत्त कर्मचारी व त्यांच्या कार्यरत असलेल्या संघटना रस्त्यावर उतरणार आहेत. राज्यात केंद्रीय मंत्र्यांच्या निवासस्थानांसमोर निदर्शने करण्याचा ठराव यावेळी संमत करण्यात आ ...

मातोरीला गायरान वनजमीनीवर वणवा - Marathi News | Bake the matori on the gyran forest land | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मातोरीला गायरान वनजमीनीवर वणवा

शहर व परिसरात वणव्याचा कहर सुरूच आहे. ब्रम्हगिरीनंतर चामरलेणी, रामशेज, मायना डोंगरासह मातोरी शिवारात मंगळवारी (दि. २२) सामाजिक वनीकरण विभागाच्या गायरान वनक्षेत्रावर वणवा भडकला. सुळा डोंगराच्या पाठीमागे पिंपळटेकजवळ असलेल्या या वनक्षेत्रात वणवा वाऱ्याच ...

तीन हजारांची लाच स्वीकारताना कंत्राटी शिपाई जाळ्यात - Marathi News | While accepting a bribe of Rs 3,000, a contract soldier was caught | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तीन हजारांची लाच स्वीकारताना कंत्राटी शिपाई जाळ्यात

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ अंतर्गत वाहन खरेदीकरिता कर्ज प्रकरण मंजूर व्हावे यासाठी एका ३० वर्षीय कंत्राटी शिपायास लाचेची रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. संशयित दत्ता मारुती घोडे असे या लाचखोर शिपायाचे नाव आहे. ...

संशोधनासाठी डिजिटल अभ्यासक्रम; वैद्यकीय शिक्षणाची स्कील लॅब - Marathi News | Digital courses for research; Medical Education Skill Lab | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संशोधनासाठी डिजिटल अभ्यासक्रम; वैद्यकीय शिक्षणाची स्कील लॅब

वैद्यकीय शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन शिक्षणाची पुरेशी साधने आणि संधी उपलब्ध व्हावीत, यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने स्कील लॅब सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच संशोधनासाठी डिजिटल अभ्यासक्रम, आयुष रिसर्च तसेच अवयवदान, कुपोषण उपक् ...

जिल्हा परिषदेच्या कामकाजासाठी प्रशासकीय समिती - Marathi News | Administrative Committee for the functioning of Zilla Parishad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा परिषदेच्या कामकाजासाठी प्रशासकीय समिती

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकारी, सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाल संपुष्टात आल्याने प्रशासक राजवट सुरू झाली असून, यापूर्वी पदाधिकारी, सदस्यांना असलेले सारे अधिकार साहजिकच प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बहाल करण्यात आले आहेत. तरी ...