सिन्नर : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील बेलू शिवारात मादी बछड्याचा विहिरीत पडून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. ...
येथे आदिवासी शक्ती सेनेची आढावा बैठक झाली. सदर बैठकीत आदिवासी शक्ती सेनेच्या शाखा समस्यांचा पाढा वाचण्यात आला. अतिक्रमित जागा नियमित करण्यासाठी विषय मांडण्यात आले. पाणी, रस्ते, घरकुल, शौचालय, रेशनकार्ड, जातीचा दाखला अशा विविध प्रश्नांवर सांगोपांग चर् ...
नाशिक : अभय प्रशाल (इंदूर) येथे दि. १२ ते १७ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या राष्टÑीय वेटरन्स टेबल टेनिस स्पर्धेसाठी नाशिकच्या एकूण अकरा खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. नाशिकच्या खेळाडूंची एवढ्या मोठ्या संख्येने निवड होण्याची ही पहिलीच वेळ ...
जमिनीच्या मूळ कागदपत्रांमध्ये फेरफार करून ती खरी असल्याचे भासवत संशयित गुंजाळ याने संगमनेर तालुक्यातील कुंभार मळा भागात राहणारे शाहीदखान रहिमखान मन्सुरी (४४) यांची ५४ लाखांची फसवणूक जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवसायातून केल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादि ...
देवळा : तालुक्यातील मकरंदवाडी येथील श्रीगुरु गोरक्षनाथ संस्थानच्या रौप्यमहोत्सवी धर्मनाथ बीज उत्सवानिमित्त आयोजित वारकरी महोत्सवास रविवारपासून (ता.३) सुरुवात झाली. श्री गोरक्षनाथांच्या महापूजेने या उत्सवाचा प्रारंभ झाला. ...
मालेगाव : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने अनधिकृत नळधारकांविरुद्ध सोमवारपासून कारवाई सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी १४ अनधिकृत नळधारक अधिकृत करण्यात आले असून, त्यांच्याकडून एक लाख ५ हजार ३२० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ...
कळवण : सटाणा नगरपालिकेच्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा योजनेला शासनाने प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर ९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनेचे सटाणा येथे भूमिपूजन करण्यात येणार आहे. ...