लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोव्याच्या अधिवेशनात शिक्षक बदल्यांचा प्रश्न - Marathi News | The question of teacher transfers in the Goa session | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोव्याच्या अधिवेशनात शिक्षक बदल्यांचा प्रश्न

नाशिक : गोवा येथे होणाऱ्या प्राथमिक शिक्षक महासंघाच्या अधिवेशनात नाशिकच्या जिल्हा परिषद शिक्षक बदल्यांमधील गोंधळाकडे मुख्यमंत्र्यांसह शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधले जाण्याची दाट शक्यता आहे. आॅनलाइन बदल्यांमध्ये शासनाची दिशाभूल करून अपेक्षित बदली पदरात ...

शेतकरी कुटुंबांची माहिती गोळा करण्यास प्रारंभ - Marathi News | Start collecting the details of farmers' families | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकरी कुटुंबांची माहिती गोळा करण्यास प्रारंभ

नाशिक : केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सरकारने शासकीय यंत्रणेला कामाला लावले असून, जिल्ह्णातील प्रत्येक खातेधारक शेतकºयांची गावपातळीवर माहिती गोळा करण्यास सुरुवात झाली आहे. ...

चोरी प्रकरणी दोघांना अटक - Marathi News | Both of them arrested in the theft case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चोरी प्रकरणी दोघांना अटक

घोटी : इगतपुरी तालुक्यातील धारगाव येथील ४ महिन्यांपूर्वी झालेल्या चोरी प्रकरणी घोटी पोलिसांनी दोघा संशयतांना ताब्यात घेतले आहे. ह्या ... ...

‘वाहतूक सुरक्षा दूत’ची भूमिका तरुणाईने बजवावी : सिंगल - Marathi News | The role of the 'traffic safety messenger' should be played: Single | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘वाहतूक सुरक्षा दूत’ची भूमिका तरुणाईने बजवावी : सिंगल

वाहतूक सुरक्षेची जबाबदारी केवळ विशिष्ट विभागाची नसून ती समाजाचीदेखील आहे. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणा-यांचा आक डा भारताचा सर्वाधिक आहे. हा आकडा कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत असून ही चिंतेची बाब आहे ...

दिंडोरी पोलिसांची हेल्मेटसक्तीसाठी दंडात्मक कारवाई - Marathi News | Penal action for helmet involvement of Dindori police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी पोलिसांची हेल्मेटसक्तीसाठी दंडात्मक कारवाई

दिंडोरी : हेल्मेट सक्तीची पोलीसांच्या जनजागृती मोहीमे नंतर आता प्रत्यक्ष हेल्मेट न वापरण्यावर दंडात्मक कारवाईस सुरूवात करण्यात आली आहे. ...

हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करा - Marathi News | Take action against Hindu Mahasabha workers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करा

३० जानेवारी रोजी अखिल भारत हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी अलीगड येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडून शौर्य दिवस साजरा केला. याच दिवशी नथुराम गोडसेनी महात्मा गांधी यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. देशासाठी बलिदान देणा-या राष्ट्रपित् ...

बदल्यांच्या आडून आयोगाचा निवडणूक अधिकाऱ्यांवर अविश्वास - Marathi News | Disregard the Election Commission officials | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बदल्यांच्या आडून आयोगाचा निवडणूक अधिकाऱ्यांवर अविश्वास

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून निवडणुकीशी संबंधित काम करणा-या देशभरातील अधिका-यांच्या २८ फेब्रुवारीच्या आत बदल्या करण्याचे आदेश काढले आहे. बदल्या करताना स्वजिल्ह्यातील अधिका-यांना अन्य जिल्ह्यांत, तर एकाच ठिकाणी तीन वर्षे कार्यरत असलेल्यांनाही बाहेरचा ...

देवगाव येथे दिवसाआड पाणी पुरवठा - Marathi News |  Water supply at Devgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवगाव येथे दिवसाआड पाणी पुरवठा

देवगाव : गावाला पाणीपुरवठा करणार्या विहिरीची पाण्याची पातळी कमी झाल्याने आणि गावातील हातपंपाच्या पाण्याने तळ गाठल्याने पाण्याची टंचाई जाणवत असून ग्रामपंचायतीने नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा दिवसाआड केला आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी ला ...

एकीचा प्रेमभंग : जुन्या नाशकात दोघा मुलींची एकचा दिवशी आत्महत्त्या - Marathi News | Disobedience of one: Two girls commit suicide in one old day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकीचा प्रेमभंग : जुन्या नाशकात दोघा मुलींची एकचा दिवशी आत्महत्त्या

या दोन्ही घटनांमध्ये आत्महत्येचा प्रकार एकसारखा असून, तरुणीच्या आत्महत्येचे कारण पुढे आले असले तरी अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. ...