पाटोदा : पाटोदा आणि परिसरात सोमवारी (दि.१२) मध्यरात्री झालेल्या बेमोसमी पावसामुळे शेतात साठवून ठेवलेला हजारो क्विंटल कांदा भिजला आहे. हा कांदा सडण्याची भीती निर्माण झाली आहे. पावसाचा द्राक्षबागांनाही फटका बसला असल्याने बागायतदार व कांदा उत्पादक शेतकर ...
नाशिक : रस्ता कामांची प्रत्यक्ष पाहणी न करता न केलेल्या कामांसाठी जिल्हा परिषदेने ठेकेदारास ३० लाखांची देयके अदा केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी युवा सेनेच्या माध्यमातून थाळीनाद आंदोलन सुरू करण्यात आल ...
नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून बदलीपात्र अधिकाºयांच्या बदल्या २८ फेब्रुवारीच्या आत करण्याचे आदेश देणाºया निवडणूक आयोगाने पुन्हा एकवार आपला निर्णय फिरविला असून, आता २० फेब्रुवारीच्या आत राज्य सरकारने बदल्या कराव्यात तसा अहवाल २५ फेब्रु ...
नाशिक विभागातील नाशिक व नगर जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघापैकी दोन मतदार संघ शिवसेनेकडे व दोन भारतीय जनता पक्षाकडे आहेत. त्यामुळे नाशिक मुक्कामी भाजपाने त्यांच्या शक्ती केंद्र प्रमुखाचे संमेलन नाशिकमध्ये घेणे यामागे दुहेरी अर्थ प्रतिध्वनीत होतो. मु ...
कळवण : सटाणा नगरपालिकेच्या पुनंद प्रकल्प पाणी पुरवठा योजनेचे १० फेब्रुवारी रोजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भूमिपूजन करु न योजना मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर शिवसेनेच्या कळवण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी या योजनेला विरोध करु न जलवाहिनीचे प ...
लोकसभा निवडणुकीची गेल्या दोन वर्षांपासून प्रक्रिया पार पाडणाºया निवडणूक अधिकाºयांच्या ऐन निवडणुकीच्या काळात त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून बदल्या करण्याचे धोरण आयोगाने स्वीकारले असून, त्यात प्रामुख्याने स्वजिल्हा असलेले, एकाच जिल्ह्यात चार वर्षांहून ...
गेल्या दोन वर्षांपासून विभागीय पातळीवरील पदोन्नती समितीला अव्वल कारकून, मंडळ अधिकाऱ्यांच्या नायब तहसीलदार पदावर पदोन्नती देण्याबाबत बैठक घेण्यास अवधी मिळाला नसल्याने विभागात जवळपास १०४ नायब तहसीलदार सेवानिवृत्तीने निवृत्त झाले. अर्थात या सेवानिवृत्त ...
देवळा : जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या उपस्थितीत देवळा शहर व तालुक्यात विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवर कारवाई मोहीम सुरू करण्यात आल्यानंतर १०३ विना हेल्मेट दुचाकी चालक, तसेच सीट बेल्ट, व नियमभंग करणाºया वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करीत सव्वा लाख रूपया ...