लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे कालव्याचे काम विनाशर्त सुरु करा - Marathi News | Start the work of drought-hit canal network | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे कालव्याचे काम विनाशर्त सुरु करा

सिन्नर : सिन्नर तालुक्यातील ६ दुष्काळी गावांना वरदान ठरणाºया निळवंडे कालव्यांचे काम विनाशर्त सुरू करा अशी मागणी निळवंडे कालवा कृती समितीच्यावतीने करण्यात आली. ...

शिवशाही बस बायपासहून परस्पर जात असल्याने सिन्नरकरांची नाराजी - Marathi News | Sinnarkar's annoyance is due to the Shivshahi bus going by bypass | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवशाही बस बायपासहून परस्पर जात असल्याने सिन्नरकरांची नाराजी

सिन्नर : नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या शिवशाही बसेस स्थानकात न येता परस्पर सिन्नर वळण रस्त्यावरूनच निघून जात असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. ...

कांदा अनुदानाचे अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी - Marathi News | Farmers' crowd to fill the application for onion grant | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा अनुदानाचे अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी

लासलगाव : येथील बाजार समितीत जानेवारी महिन्यात विक्र ी झालेल्या कांद्याच्या पावत्या स्वीकारल्या जात असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहेत. आवारात शेतकºयांच्या लांबलचक रांगा पाहायला मिळत आहे. ...

१३ दुचाकी हस्तगत : मैत्रिणींवर खर्च करण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चोरी - Marathi News | 13 Bike Grip: Two-wheeled theft from minors to spend on girlfriends | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१३ दुचाकी हस्तगत : मैत्रिणींवर खर्च करण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चोरी

पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मुले कधी येतात कोठे जातात? कोणासोबत फिरतात? यावर लक्ष ठेवल्यास कमी वयात गुन्हेगारीच्या मार्गावर जाण्याचे प्रमाण कमी होईल, असे पोलिसांनी सांगितले. ...

पालखेड मिरचीचे येथे भरली बालजत्रा ... - Marathi News | Palekhed chilli full bottle ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पालखेड मिरचीचे येथे भरली बालजत्रा ...

पिंपळगाव बसवंत : परिसरातील पालखेड मिरचीचे येथे गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येवून गावातील बालगोपाळाना त्याच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी पालखेड येथे बाल जत्रेचे आयोजन केले होते. ...

लग्नातील मानपानाचा खर्च टाळून गोशाळेला मदत - Marathi News |  Goshala help by avoiding the cost of marriage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लग्नातील मानपानाचा खर्च टाळून गोशाळेला मदत

नांदूरशिंगोटे : लग्न समारंभ म्हटले की, मान-सन्मान व त्यानिमित्ताने टॉवेल, टोपी, फेटे आदींवर वारेमाप खर्च केला जातो. सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे नुकत्याच पार पडलेल्या एका विवाहात नवदाम्पत्यासह त्यांच्या नातेवाईकांनी अशा खर्चाला फाटा देत गोसे ...

वडांगळी येथील सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी शरद खुळे - Marathi News |  Sharad Khole was elected president of the co-operative society at Vadangali | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडांगळी येथील सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी शरद खुळे

वडांगळी : सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी शरद सखाहारी खुळे यांची, तर उपाध्यक्षपदी यासीन गुलाब दस्तगीरभाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...

खडी क्रशरमुळे शेती उत्पन्नावर पाणी सोडण्याची वेळ - Marathi News |  Time to release water on agricultural income due to crushing crushers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खडी क्रशरमुळे शेती उत्पन्नावर पाणी सोडण्याची वेळ

सिन्नर : समृद्धी महामार्गासाठी शिवडे येथे उभारण्यात आलेल्या खडी क्रशरमधून उडणाऱ्या धुळीमुळे पीके उद्ध्वस्त होऊन शेती उत्पन्नावर पाणी सोडण्याची वेळ आल्याची तक्रार शिवडे येथील शेतक-यांनी केली. ...

अंत्यविधीचे साहित्य मोफत देण्याची मागणी - Marathi News |  Demand for free funeral | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंत्यविधीचे साहित्य मोफत देण्याची मागणी

मालेगाव : शहरातील हिंदू-दलित स्मशानभूमीत आर्थिक दुर्बल घटकातील जनतेस अंत्यविधीसाठी लागणारे लाकूड, रॉकेल आदि साहित्य मोफत उपलब्ध व्हावे या दृष्टीकोनातून मालेगाव महानगरपालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकात खर्चाची विशेष तरतूद करावी, असे साकडे सर्वपक्षीय पदाध ...