देवळा : पुलवामा येथे दहशतवादी हल्यात ४४ जवान शहीद झाल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून देवळा येथे शनिवारी व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळत निषेध केला. येथील पाच कंदील चौकात शोकसभेचे आयोजन करण्यात येवून सर्वपक्षीयांच्यावतीन ...
महानगरपालिकेतर्फे पर्यावरण आणि जैव विविधतेच्या दृष्टीने नागरी देवराई प्रकल्प राबवण्यात येत आहे. देवराई योजनेंतर्गत नाशिकमधील निवडक उद्यानांमध्ये स्थानिक आणि दुर्मिळ वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. ...
पाटोदा :- पाकिस्तान मुर्दाबाद ,पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत व संताप व्यक्त करीत पाटोदा ग्रामस्थांच्यावतीने पाकिस्तानचा पुतळा व टायर जाळून पुलवामा हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. ...
सोशल मिडीयावर पाकीस्तानचा कठोर निषेध करण्यात आला. अनेकांनी त्यासाठी डीपी बदलले. तसेच सकाळपासूनच अनेक गु्रपवर गुडमॉर्निंग, विनोद पाठविण्यास मनाई करण्यात आली होती. शहीदांना श्रध्दांजली अर्पण करणारे तसेच पाकीस्तान विषयी संताप व्यक्त करणारे संदेशच पाठविल ...
चांदवड - महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ,मुंबई व एस.एन.जे.बी. संचलित एच.एच.जे.बी.तंत्रनिकेतन चांदवड यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय टेक्निकल क्विझ स्पर्धा संपन्न झाली. ...
दिंडोरीरोडवरील पुणे विद्यार्थी वसतिगृहाच्या काकासाहेब देवधर शाळा प्रशासनाच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात संतप्त पालकांनी शुक्रवारी (दि.१५) सकाळी शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन करून शाळा प्रशासनाला धारेवर धरले. शाळेतील विद्यार्थ्यांना उद्भवणाऱ्या वि ...
मालेगाव स्टॅण्ड येथील पेट्रोलपंपावरून चिंचबनात पैसे पोहोचवण्यासाठी जाणाऱ्या हेल्परच्या हातातून दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी ५० हजार रुपयांची रोकड असलेली बॅग पळवून नेल्याची घटना बुधवारी (दि.१३) रात्री सव्वाअकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकर ...
नाशिक : पंचवटीतील शिवनगर भागात राहणाऱ्या २७ वर्षीय महिलेचा प्रसूतीदरम्यान नाशिकरोड येथील एका खासगी रुग्णालयात संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली असून, संबंधित महिलेच्या पतीने महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे धाव घेत संशयास्पद माता मृत्यूची ...
पांडाणे -ग्रामीण भागातील नारी शक्तीने सक्षम होवून ग्रामस्वच्छता व ग्रामसुरक्षा तसेच बचत गटाच्या माध्यमातून जीवन्नोन्नती कशी करावी या साठी आपण स्वत: सक्षम होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ग्रामसंघाची वरिष्ठ वर्धीणी जयश्री बेताल यांनी पांडाणे येथे व्यक्त ...