गोविंदनगर येथील अनमोल प्राइड अपार्टमेंटलगत असलेले झाड धोकादायक झाले असून, याबाबत परिसरातील नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार करूनही दखल घेतली नसल्याने रहिवाशांना जीव मुठीत घेऊन येथून ये-जा करावी लागत आहे. ...
श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्था बालाजी कोठ यांच्या वतीने संस्थेच्या मंगल कार्यालयात प्रीती शहाणे हिचे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या विषयावर व्याख्यान झाले. ...
लग्नात हुंडा दिला नाही, तसेच सासरकडच्या पाहुणे मंडळींचा नीटनेटका पाहुणचार केला नाही आणि लग्नानंतर दोन्हीही मुलीच झाल्या या कारणावरून कुरापत काढून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील सांगवी येथे राहणाऱ्या पतीसह पाच जणांवर ...
रंगोत्सवाच्या (रंगपंचमी) निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही पंचवटीतील शनिचौकात असलेल्या पेशवेकालीन रहाडीत येत्या सोमवारी रंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, धुळवडीनंतर शनिवारपासून रहाड खुली करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. ...
सटाणा, देवळा, कळवण व मालेगाव कार्यक्षेत्र असलेल्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याला सन २०१८-१९ या काळात ऊसपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचे ऊस पेमेंट अद्याप मिळालेले नसून सरकारने तत्काळ अदा करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी प्रभाकर प ...
त्र्यंबकेश्वर येथील पुरोहित संघाच्या वतीने व नाशिक येथील तुलसी आय हॉस्पिटलच्या सहकार्याने त्र्यंबकेश्वर येथील तीर्थराज कुशावर्तशेजारील गंगा गोदावरी मंदिरात मंगळवारी मोफत नेत्रतपासणी व चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. ...
मायको एम्प्लॉईज फोरमच्या वतीने महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. मानव सेवा केंद्र, सिडको येथे झालेल्या या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. ...