पाटोदा : येथून जवळच असलेल्या मुरमी या गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे अबाल वृद्धांना पिण्याच्या पाण्याच्या शोधार्थ वणवण फिरावे लागत आहे. ...
उमराणे : येथील धनदाई माता मंदिर ते गणपती मंदिर या रस्त्यावरून बाजार समितीत येणाऱ्या ट्रॅक्टर वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतुक होते. परिणाम या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने या रस्त्यावरु न ये-जा करणाऱ्या शालेय विद्याथ्यांसह नागरिकांना रोजच त्रा ...
मांडवड : महीला व बालविकास विभागाच्या ८ ते २२ मार्च दरम्यान राबविण्यात येत असलेल्या पोषण पखवाड्याचे कार्यक्र म मंगळवारी (दि.१९) लक्ष्मीनगर येथे महीला व किशोर वयीन मुलींच्या सहभागाने राबविण्यात आला. ...
मनमाड शहरासाठी सोडण्यात आलले पालखेड धरणाचे पाणी पोहचण्यास आधीच विलंब झालेला असताना पुर्ण क्षमतेने पाणी पाटोदा साठवण तलावात पडत नसल्याने गंभीर परिस्थीती निर्माण झाली आहे. ...
सुरगाणा : तालुक्यातील इंग्रजी माध्यमाच्या स्वयंअर्थ साहायित शाळेत शासनाने बालकांचा मोफत व सक्तीचा अधिकार अधिनियम २००९ नुसार शासनमान्य अनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थ साहायित शाळांमध्ये एकूण विद्यार्थ्यांच्या जागांच्या पंचवीस टक्के जागा वंचित ...
नाशिक : राज्य शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून बेरोजगार शिक्षकांसाठी आॅनलाइन नोंदणी सुरू केली असली तरी स्व-प्रमाणपत्रासाठी प्रत्येकाला शिक्षण उपसंचालक ... ...
देवळा : मार्च महिन्यात विविध प्रकारची कर्ज प्रकरणे व शासकीय कामांसाठी लागणारे कोरे मुद्रांक घेण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना मुद्रांक देण्यास टाळाटाळ केली जाते, तसेच लिखणावळीसाठी मुद्रांक विक्र ेते जास्तीचे शुल्क आकारत असल्याची तक्र ार नागरिकांनी केली ...
सिन्नर : शहरासह तालुक्यात मार्च महिन्याच्या मध्यावरच उन्हाचे असह्य चटके जाणू लागले आहेत. उन्हाच्या झळा असह्य ठरू लागल्याने दुपारनतंर रस्ते ओस पडण्यास सुरूवात झाली आहे. ...
निफाड : मुबंई येथील द ग्रेटर सायन्स टीचर्स असोसिएशन यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय डॉ होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत निफाड येथील वैनतेय विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांना सिल्व्हर पदक मिळाले आहे . ...