लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशिकमध्ये बांधकाम पुर्ण न झालेल्या सभागृहालाही सील - Marathi News | The sealed hall has also been sealed in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये बांधकाम पुर्ण न झालेल्या सभागृहालाही सील

नाशिक- महापालिकेने नियमभंग करून चालवलेल्या जाणा-या आपल्याच मिळकतींवरील कारवाई सुरूच ठेवली आहे परंतु त्यापलिकडे जाऊन पंचवटीत ज्या सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाले नाही की, लोकार्पण झाले नाही अशा अर्धवट स्थितीतील मिळकती सील केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. १ ...

नाशिक महापालिकेकडून पुन्हा ‘देऊळबंद’चा प्रयत्न - Marathi News | Nashik Municipal Corporation again launches 'Doordarshan' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेकडून पुन्हा ‘देऊळबंद’चा प्रयत्न

नाशिक- कोणत्याही प्रकारे आर्थिक व्यवहार नसलेल्या महापालिकेच्या मिळकतीतील उपक्रम बंद करणार नसल्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगून चोवीस तास उलटले परंतु त्यांसदर्भातील आदेश तळापर्यंत झिरपलेले नाहीत. सिडको पाठोपाठ पंचवटीतही श्री स्वामी समर्थांचे मंद ...

स्वच्छग्राम स्पर्धेसाठी गावांची पाहणी - Marathi News | Inspection of villages for Swargagram competition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वच्छग्राम स्पर्धेसाठी गावांची पाहणी

लोहोणेर : - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छग्राम स्पर्धा२०१८-१९ अंतर्गत देवळा तालुक्यातील खुंटेवाडी, विठेवाडी व चिंचवे या गावातील ग्रामपंचायतींसह परिसराची पाहणी बागलाण गटाच्या समिती पथकाकडून करण्यात आली . ...

चारा संपल्याने जनावरांना बाजाराची वाट - Marathi News | Due to the end of the fodder, the animals are waiting for the market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चारा संपल्याने जनावरांना बाजाराची वाट

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात चारा संपुष्टात आल्याने पशुधनाला बाजाराची वाट दाखविण्याची वेळ आली आहे. ...

चांदीच्या गणपतीला 251 किलो आंब्याची आरास - Marathi News | 251 kg of mangoes to silver Ganpati mandir in Nashik | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :चांदीच्या गणपतीला 251 किलो आंब्याची आरास

नाशिक : रविवार कारंजा येथील चांदीच्या गणपती मंदिरात आंबा महोत्सव 251 किलो आंब्याची आरास करण्यात आल... ...

दैनंदिन कामातून पशुपक्ष्यांचेही भान - Marathi News | Bhavna also known for daily work | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दैनंदिन कामातून पशुपक्ष्यांचेही भान

सिन्नर : येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मुख्य पोस्ट कार्यालयातील पोस्टमास्तर व पोस्टल कर्मचारी यांनी इमारतीच्या छतावर पक्ष्यांच्या दाणा-पाण्याची व्यवस्था करून माणुसकीचे दर्शन घडविले आहे. आपल्या दैनंदिन ताणतणावाच्या कामातून वेळ काढून भूतदया दाखविणाºय ...

केळझरच्या आवर्तनाने दिलासा - Marathi News | Kelzer's recurring relief | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :केळझरच्या आवर्तनाने दिलासा

कंधाणे, ता. बागलाण : गोपाळसागर (केळझर) धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन आरम नदीत सोडल्याने बागलाण तालुक्यातील दुष्काळग्रस्त व तृषार्त जनतेला दिलासा मिळाला आहे. मंगळवारी (दि. ७) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास १७० क्यूसेक पाणी आरम नदीत सोडण्यात आल्याच ...

नांदूरमधमेश्वर धरण गाळात - Marathi News | Nanduramdhameshwar dam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरमधमेश्वर धरण गाळात

सायखेडा : हजारो हेक्टर शेती वर्षानुवर्षे ओलिताखाली ठेवणारे निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर धरण जवळपास शंभर वर्षांपूर्वी इंग्रजांनी दूरदृष्टीने बांधले आहे; परंतु त्यात प्रचंड गाळ साचल्यामुळे या धरणाची क्षमता खालावली आहे. ...

येवल्यात पोलीस शिपाई लाचलुचपतच्या जाळ्यात - Marathi News | Yellya police officers in the trap of bribery | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात पोलीस शिपाई लाचलुचपतच्या जाळ्यात

नाशिक : येवला तालुका पोलीस ठाण्यामधील पोलीस शिपाई गणेश अशोक नागरे याने अ‍ॅक्सिडेंट क्लेमसाठी आवश्यक कागदपत्रां-करिता तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची मागणी केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...