आरोग्य चांगले राहावे यासाठी गोविंदनगर जॉगिंग ट्रॅकवर सकाळ व सायंकाळच्या सुमारास फिरण्यासाठी असंख्य नागरिक दररोज हजेरी लावतात; परंतु महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे ट्रॅकची देखभालीअभावी दयनीय अवस्था झाली ...
रुग्णाच्या प्रकृतीबाबत तसेच डॉक्टरांकडून केलेल्या उपचाराविषयी शंका घेत रुग्णालयात तोडफोड करून धिंगाणा घालत डॉक्टरचे अपहरण केल्याची घटना २०११ मध्ये वोक्हार्ट रुग्णालयाच्या परिसरात घडली होती. या प्रकरणी जिल्हा न्यायालयात खटला सुरू होता. ...
वडाळागावातील गल्लीबोळातून बेफान वेगाने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांना लगाम बसवावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. दुर्घटना झाल्यावरच शहर वाहतूक पोलीस विभागांना जाग येणार का? असा सवाल नागरिक केला आहे. ...
शहरातील पोलीस वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करीत असताना चोरट्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. इंदिरानगरच्या राजीवनगर परिसरात गुरुवारी (दि.९) घराचा बंद दरवाजा ठोठावून एका महिलेला अज्ञात चोरट्याने सुऱ्याचा धाक दाखवून तिच्या गळ्या ...
गंगापूररोडवरील भोसला शाळेच्या मागे वसलेली संत कबीरनगर वसाहत ३० ते ३५ वर्षांपासून आहे. नाशिक महापालिकेने येथील काही रहिवाशांना घरपट्टी लागू केली तर अनेकांना त्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेचा महसूल बुडत असून, नागरिक स्वत: घरपट्टी भ ...
रासबिहारी शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले़ यानिमित्ताने शाळेच्या माजी विद्यार्थिनी आणि भूलतज्ज्ञ गायत्री खैरनार यांच्या उपस्थितीत गुणवंतांचा सत्कार करण्यात आला ...
सुदर्शन सारडा । लोकमत न्यूज नेटवर्क ओझर : बाकड्यावर नाही तर आकड्यावर शाळेचा दर्जा ठरत असल्याने दिवसेंदिवस खासगी शाळांमध्ये पाल्याला टाकणे ही काळाची गरज ठरली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सरकारी अनास्थेमुळे खासगी शाळांच्या फी चे आकडे सामान्य माणसां ...
ओझर: येथून जवळच दिक्षी रोडवर असणाऱ्या आलसाना डेअरी फार्मच्या शेजारी असणार्या शेडमध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुरु वारी रात्री आठ च्या दरम्यान कत्तलखाण्यात धाड टाकून गोवंश जनावरे व गोवंश जनावरांच्या जातीचे कातडी,मांस असा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर ...
नामपूर : करोडो रु पये खर्च करून बांधलेल्या येथील ग्रामीण रु ग्णालयात एकही वैद्यकिय अधिकारी नसल्यामूळे रूग्णांची गैरसोय होत आहे. दि. १७ मे पर्यत मंजूर असलेले चार वैद्यकिय अधिकारी अद्याप मिळालेले नसून या रुग्णालयाला कोणीच वाली नसल्याच्या भावना रुग्णांक ...
विंचूर: परिसरात कमी पावसामुळे जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली असल्याने जनावरांसाठी चारा छावणी तसेच पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी प्रांत अधिकारी तसेच तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे . ...