लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कांदा अनुदानाबाबत जिल्हा निबंधक अनभिज्ञ - Marathi News | Regarding the grant of onion, the District Registrar is unaware | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा अनुदानाबाबत जिल्हा निबंधक अनभिज्ञ

नाशिक : राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या अनुदानात जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र ठरले, याबाबत जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने हेच अनभिज्ञ असल्याचे जिल्हाधिकाºयांनी बोलाविलेल्या आढावा बैठकीत स्पष्ट झाले. विशेष म्हणजे जिल्हाधिकाºयांनी ...

यंदा मान्सून जूनअखेर होणार सक्रिय - Marathi News | This year, the monsoon will be operational at the end of June | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यंदा मान्सून जूनअखेर होणार सक्रिय

नाशिक : सूर्यावरील सौर धुमारे व चुंबकीय वादळांमुळे त्याचा परिणाम भारतीय मान्सूनवर होत असून, कमी सौर डागांमुळे दुष्काळी स्थिती ओढवली आहे. यंदा मान्सून उशिरा म्हणजे जूनअखेर सक्रिय होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी वर्तविली आहे. ...

पाणी टॅँकर खेपांच्या तपासणीचे आदेश - Marathi News | Water Tanker Consignment Orders | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणी टॅँकर खेपांच्या तपासणीचे आदेश

नाशिक : जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणीपुरवठा करणाºया पाणी टॅँकरवर लावण्यात आलेल्या जीपीएस यंत्रणेच्या हाताळणीबाबत प्रांत, तहसीलदार, गटविकास अधिकारी अनभिज्ञ असल्याचे टंचाई आढावा बैठकीत स्पष्ट झाल्याने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सर्व अधिका ...

राजापूर येथे वारकरी बालसंस्कार शिबीरास प्रारंभ - Marathi News | Start of Warcari Child Sanskar Camp at Rajapur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजापूर येथे वारकरी बालसंस्कार शिबीरास प्रारंभ

दिंडोरी : तालुक्यातील राजापूर येथे संत पाटील बाबा ज्ञानदान संस्था आयोजित स्वानंद सुखनिवाशी जोग महाराज पुण्यतिथी वर्षानिमित्ताने नविन पिढी सुसंस्कृत व सक्षम बनवण्यासाठी दिंडोरी तालुक्यातील राजापूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून ...

धाडसत्रात १ लाख ९१ हजाराचा मद्यसाठा जप्त - Marathi News | 1 lakh 91 thousand alcoholic beverages seized in the procession | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धाडसत्रात १ लाख ९१ हजाराचा मद्यसाठा जप्त

वणी : दिंडोरी वणी रस्त्यावरील लखमापुर फाटा परिसरात बेकायदा दारू विक्र ीसाठी घेऊन जातानाचे वाहन विशेष पोलीस पथकाने पकडले असुन १ लाख ९१ हजार ९५२ रु पयांचे देशी विदेशी मद्य व ५ लाख रु पयांचे वाहन असा एकुण ६ लाख ९१ हजार ९५२ रु पयांचा मुद्देमाल जप्त करण्य ...

पशुसंवर्धन विभागामुळे शेतकऱ्यांच्या संतापात भर - Marathi News | Animal Husbandry Department stresses the grievances of farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पशुसंवर्धन विभागामुळे शेतकऱ्यांच्या संतापात भर

भास्कर सोनवणे घोटी : इगतपुरी पशुसंवर्धन विभागाने तालुक्यात कोठेही चारा टंचाई नसल्याचा निर्वाळा दिला आहे. तालुक्याच्या कानाकोपºयात तीव्र चारा टंचाई असतानाही ८२ हजार टन चारा उपलब्ध आहे. हा चारा अजून ४ महिने पुरेल अशी शक्यताही व्यक्त केली आहे. प्रत्यक्ष ...

परसुल धरणातून लोकसहभागातुन गाळ उपसा - Marathi News | The slurry of the people from the Parsul dam causes the pile | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :परसुल धरणातून लोकसहभागातुन गाळ उपसा

उमराणे : येथील परसुल धरणातील पाणी आटल्याने युवा मित्र फाऊंडेशन व लोकसहभागातुन गाळ उपसा करण्यास सुरु वात झाली आहे. गाळ मोफत भरु न दिला जात असल्याने गाळ वाहुन नेण्यास शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली आहे. ...

त्र्यंबकेश्वरला डोंगरच्या काळी मैनाचे बाजात आगमन ! - Marathi News | Trimbakeshwar arrival of the mountain on the day! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वरला डोंगरच्या काळी मैनाचे बाजात आगमन !

त्र्यंबकेश्वर : येथक्षल बाजारपेठेत परिसरातील डोंगर दऱ्यातील निसर्गाचे देणं असलेल्या डोंगरच्या काळी मैनाचे अर्थात करवंदांचे (कोकणी द्राक्ष)े आगमन झाले आहे. आंबट-गोड चव असलेली करवंदे स्थानिकांसह येथे येणाºया यात्रेकरु ची पसंती आहे. ...

‘दबंग’ पोलिस अधिकाऱ्याने शिपायाच्या कानशिलात लगावली - Marathi News | 'Dabang' police officer put the yard in the yard | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘दबंग’ पोलिस अधिकाऱ्याने शिपायाच्या कानशिलात लगावली

राग मनात धरून पळशीकर याने ‘तू आताचा शिपुरडा काय मला शिकवितो, अन् पोलीस स्टेशनला घेउन जातो...’असे सांगून चौधरी यांच्या कानशीलात लगावली. दरम्यान, चौधरी यांनी त्वरित वरिष्ठ पोलीस निरिक्षक मंगलसिंह सुर्यवंशी यांना घटनेची माहिती दिली. ...