सिन्नर : तालुक्यातील डुबेरे येथे जाणता राजा प्रतिष्ठान (मुंबई) व माऊली फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर तालुक्यातील दुष्काळी भागातील ४० गावांना पिण्याच्या पाण्यासाठी व शेतकऱ्यांसाठी मोफत टॅँकरद्वारे पाणीवाटप मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. ...
सिन्नर : नाशिक आगारातून बारागावपिंप्री येथे मुक्कामी बससेवा नियमित सुरू आहे. या बसला सहा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वाहक व चालक यांचा येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ...
सिन्नर : तालुक्यातील शहा परिसरातील वाड्यावस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. विहिर व जलस्त्रोत आटल्याने एप्रिल महिन्यापासूनच ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे पाणी लागेल की नाही याची शाश्वती नसतांना शेतकऱ्यांकडून हज ...
इंजिनिअरिंग आणि फार्मसी पदवी प्रवेशासाठी अनिवार्य असलेली सीईटी सुरळीत पार पडली असून नाशिक जिल्ह्यातून सुमारे २१ हजार २६८ विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी जवळपास ७ ते ८ टक्के विद्यार्थी या परीक्षेला अनुपस्थित राहिल्याचा प्राथमिक अं ...
नाशिक : महाराष्टÑ बॉडिबिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष रणजित बाबर यांच्या पुढाकाराने पुण्यातील श्रीशिवाजी व्यायाम शाळा मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट श्री २०१९ या शरिरसौष्ठव स्पर्धेत ७५ ते ८० किलो वजनी गटात नाशिक जिल्हयाचे प्रतिनिधीत्व करणारा ...
सायखेडा : नांदूरमधमेश्वर धरणात सुरळीत पाणी पोहचून धरण पाण्याने भरत नाही तोपर्यंत गोदाकाठ भागातील २२ तास बंद असलेला वीज पुरवठामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. जनावरांना चारा, पाणी देता येत नाही. पिण्याचे पाणी भरता येत नाही त्यामुळे किमान पाच तास सुरु क ...
पोलिसांकडून हेल्मेट परिधान करून प्रवास करणा-या नाशिककरांना स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गुलाबपुष्प, तुळसचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. ज्यांनी हेल्मेटकडे दुर्लक्ष केले त्यांच्याकडून ५०० रूपयांचा दंडही वसूल करण्यात आला. ...
नांदूरवैद्य : नांदूरमध्यमेश्वर प्रकल्पाअंतर्गत असलेल्या गंगापूर धरण समूहातील दारणा, मुकणे धरणांतून मराठवाडा व नगर जिल्ह्यांसाठी शेवटचे आवर्तन सोडले आहे. ...