लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
संततधार पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात समाधान - Marathi News |  Due to the continuous rainfall, the solution of the farmer's class | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संततधार पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात समाधान

निफाड : निफाड तालुक्यात रविवारी दि 7 रोजी दिवसभर संततधार पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे मागील 24 तासात या तालुक्यात 57 मिमी पाऊस झाल्याची नोंद कुंदेवाडी येथील हवामान केंद्रात झाली. ...

आदिवासी सेनेचा जनजागृती मेळावा - Marathi News | Adivasi Sena's Janajagruti Melava | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी सेनेचा जनजागृती मेळावा

इगतपुरी :  कातकरी-आदिवासींच्या विविध मागण्यासाठी हजारोंच्या संखेने मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या घरावर 8 आॅगस्टला बिर्हाड मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा अखिल भारतीय आदिवासी सेनेचे अध्यक्ष दि.ना.उघाडे यांनी केली. ...

मतदार यादीत आढळली ३३ हजार दुबार, मयत नावे - Marathi News | nashik,in,the,vote,list,,people,were,found,dead | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मतदार यादीत आढळली ३३ हजार दुबार, मयत नावे

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने सुरू असलेल्या मतदार यादी पडताळणी मोहिमेत जिल्ह्यात सुमारे ३३ ... ...

ताहाराबाद ग्रामपंचायतीतील गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी - Marathi News |  Demand for misdeclaimation in Taharabad Gram Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ताहाराबाद ग्रामपंचायतीतील गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी

सटाणा : तालुक्यातील ताहाराबाद येथील ग्रामपंचायतीच्या चौदा वित्त आयोग तसेच विविध योजनांचा निधी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लाखो रु पयांचा निधीचा गैरव्यवहार झाला आहे .परिणामी गावाचा विकास खुंटला असून संबधित विभागाने सखोल चौकशी करून ग्रामविकास अधिकाऱ्याव ...

सिन्नर तालुक्यात ३१ जुलैपर्यंत टॅँकरला मुदतवाढ - Marathi News |  The extension of the tanker till July 31 in Sinnar taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर तालुक्यात ३१ जुलैपर्यंत टॅँकरला मुदतवाढ

सिन्नर : तालुक्यात ३० जूनअखेर टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्याला मुदतवाढ मिळण्यास विलंब झाला होता. त्यामुळे टॅँकरवर अवलंबून असलेल्या गावांची चिंता वाढली होती, मात्र जिल्हा प्रशासनाने टॅँकरला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली. त्यामुळे सिन्नर तालुक्यातील २७ गावे व ३ ...

नाशिक जिल्ह्यात चोवीस तासांत ५७० मि.मी. पाऊस - Marathi News | nashik,district,570mm,in,24,hours,raiin | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात चोवीस तासांत ५७० मि.मी. पाऊस

नाशिक : शनिवारी मध्यरात्रीपासून शहर जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने धरणांच्या पातळीत वाढ झाली असून, गोदावरी नदीलादेखील पूरसदृश परिस्थिती निर्माण ... ...

ओझरला पावसाने झोडपले - Marathi News | Ozar was scorched by rain | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझरला पावसाने झोडपले

ओझर : बहुप्रतिक्षति असलेल्या पावसाने जुलैच्या पिहल्या आठवड्याच्या सांगतेला झालेले आगमन बावीस तास सुरू होते. ...

मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव - Marathi News |  Occurrence of military creeps on maize crops | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव

सिन्नर : तालुक्यातील डुबेरे परिसरात जवळपास ५ हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड करण्यात आली असून त्यापैकी दिड एकर क्षेत्रावर लष्करी अळीने आक्रमण केले आहे. अळीने पिकाचे नुकसान केल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभा ...

त्र्यंबकेश्वर तालुक्यात जोरदार पाउस एका रात्रीत 135 मिमि पावसाची नोंद - Marathi News | In Trimbakeshwar taluka, heavy rainfall recorded 135 mm rain in one night | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर तालुक्यात जोरदार पाउस एका रात्रीत 135 मिमि पावसाची नोंद

त्र्यंबकेश्वर : आतापर्यंत रिपरिप पावसाबद्दल शेतक-यांची ओरड असतांना एका रात्रीत 155 मि.मि.पावसाची नोंद करु न त्र्यंबकेश्वर शहरात दाणादाण उडवली आहे. गावात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. रस्त्यावरु न उंच असलेल्या गोदा स्लॅबवर कमरे एवढे पाणी होते. स्लॅबवर ...