लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
गणेशनगर जिल्हा परिषद शाळेला लोकसहभागातून प्रवेशद्वार - Marathi News |  From the people's participation, the entrance to the Ganeshnagar Zilla Parishad School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गणेशनगर जिल्हा परिषद शाळेला लोकसहभागातून प्रवेशद्वार

सिन्नर : जिल्हा परिषद शाळेत उत्तम प्रकारचे शिक्षण मिळते, शिक्षकांना अशैक्षणिक कामे असतानाही जिल्हा परिषदेचे शिक्षक चांगल्या ज्ञानदानाचे काम करतात व जिव्हाळ्याने शिकवितात, असे मत जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी व्यक्त केले. ...

ठाणगाव येथे म्हाळुंगी नदीचे जलपूजन - Marathi News |  Jalpujan of the Mhlungi River at Thangaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठाणगाव येथे म्हाळुंगी नदीचे जलपूजन

ठाणगाव : तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील मुख्य जीवनदायिनी समजली जाणारी म्हाळूंगी नदी प्रवाहित होऊन नदीचे पाणी रविवारी (दि.७) रोजी सकाळी ठाणगाव पर्यंत पोहचले. सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथून जाणारी म्हाळूंगी नदीला या वर्षी प्रथमच पाणी आल्याने ग्रामस्थां ...

इगतपुरीच्या पूर्व भागात पर्जन्यवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत - Marathi News |  In the eastern part of Igatpuri, life-threatening disruption is due to rain | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरीच्या पूर्व भागात पर्जन्यवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत

नांदूरवैद्य -: इगतपुरी तालुक्याच्या पूर्वभागात काल शनिवार पासून सुरु असलेले पाऊसाचे थैमान कायम असून, अनेक गावांचा संपर्क तुटून मुंढेगाव ... ...

सुदैवाने अनर्थ टळला : जुन्या नाशकातील कांबळे वाडा कोसळला - Marathi News | Luckily the wretchedness of the old: Kambale Wada in old Nashik collapsed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुदैवाने अनर्थ टळला : जुन्या नाशकातील कांबळे वाडा कोसळला

सकाळपासून वाडा थरारत असल्याने रहिवाशी सतर्क झाले होते; मात्र त्यांनी वाड्यातून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले नव्हते. अग्निशमन दलाचे जवान वाड्याची पुर्व पाहणी करण्यासाठी आले असता कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून सर्व कुटुंबांना बाहेर हलविले आणि क्षणार् ...

नाशिकमध्ये जोरदार पावसामुळे गोदावरीला पूर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | heavy rain godavari river overflow nashik | Latest nashik Photos at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये जोरदार पावसामुळे गोदावरीला पूर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

त्र्यंबकेश्वर तालुक्यात ३६ तासांत ३००मिमी पावसाची नोंद - Marathi News |  300 mm rainfall in 36 hours in Trimbakeshwar taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर तालुक्यात ३६ तासांत ३००मिमी पावसाची नोंद

त्र्यंबकेश्वर : आतापर्यंत रिपरिप पावसाबद्दल शेतकऱ्यांची ओरड असताना एका रात्रीत १५५ मि.मी. पावसाची नोंद करून त्र्यंबकेश्वर शहरात दाणादाण उडविली आहे. ...

नवीन कसारा घाटात दरड कोसळली - Marathi News |  The cracks in the new casket valley collapsed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नवीन कसारा घाटात दरड कोसळली

लोकमत न्युज नेटवर्क इगतपुरी : रविवारी पहाटे दरम्यान नाशिकहुन मुंबईला जाणा्ऱ्या नवीन कसारा घाटात गेल्या आठवड्यापासुन सतंतधार पाऊस सुरु आहे. या सतंतधार पावसामुळे घाटातील ब्रेकफेल पाँइट जवळ दरड कोसळल्याने काही काळ मुंबईला जाणारी वाहतुक ठप्प झाली होती. ...

पर्यटकांना नाशिकची भुरळ ; पावसाळी पर्यटनासाठी वाढला कल - Marathi News | Nashik celebrated for tourists; Rainy tourism has gained momentum | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पर्यटकांना नाशिकची भुरळ ; पावसाळी पर्यटनासाठी वाढला कल

कुंभनगरी म्हणून परिचित असलेले नाशिक नेहमीच धार्मिक पर्यटनाचे महत्वाचे ठिकाण राहिलेले असून येथील काळाराम मंदीर,पंचवटी, सिंतागुंफा यासह बारा जोतीर्लींगांपैकी एक असलेले नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासोबतच येथील निसर्ग पर्यटनाची ...

इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे इंजन घसरले - Marathi News |  The engine of the engine collapses near Igatpuri railway station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे इंजन घसरले

लोकमत न्युज नेटवर्क इगतपुरी : इगतपुरीहून मुंबईच्या दिशेनं जाणाº्या मालवाहतूक गाडीचे इंजिन इगतपुरी रेल्वे स्थानका जवळ आज सकाळी साडेसात च्या सुमारास रु ळावरून घसरले. ...