विंचूरदळवी येथे गत महिन्यात एका ग्राहकाने वीजबिल भरलेले असताना व अनावश्यक वापर नसतानाही जुलै महिन्यात त्यास चक्क लाखाचे बिल आल्याने परिसरातील ग्राहकांकडून संताप व्यक्त होत आहे. ...
झापवाडी येथील वृंदावननगर परिसरातील आर्ट कॉर्नर या इमारतीतील पार्किंगमध्ये उभी केलेली बजाज पल्सर मोटारसायकल चोरट्याने शुक्रवारी (दि. १२) मध्यरात्रीच्या सुमारास लांबवली. ...
मध्य रेल्वेच्या इगतपुरी स्थानकाच्या फलाट क्र. १च्या बाजूला असलेल्या कचराकुंडीमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, प्रवासी व येथे काम करणाऱ्या रेल्वे कर्मचारी व रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ...
इगतपुरी शहराला जोडणाऱ्या जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील तीन लकडी पुलाला लागून केबल टाकण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ऐन पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खोदकाम केल्याने या पुलाला धोका निर्माण झाला आहे. ...
जीर्ण झालेल्या लासलगावसह सोळा गाव पाणी योजनेची नादुरुस्त असलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती करताना लासलगाव ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी भागवत अण्णा गरड कारच्या धडकेत ठार झाले. ...
सटाणा शहर पाणीपुरवठा योजनेचे काम करताना सटाणा नगर परिषद व ठेकेदार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता रस्त्यालगत खोदकाम करून रस्त्याचे नुकसान केल्याचे समोर आल्यानंतर बांधकाम विभागाने दंडात्मक कारवाई करून शासनाच्या एप्रिल २००६च्या परिपत्रक ...
चोरट्यांनी लंपास केलेले सर्व नवेकोरे टायर हे चारचाकी वाहनांचे होते, असे फिर्यादित म्हटले आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद गाळ्याचे शटर तोडून आतमध्ये प्रवेश करून वरीलप्रमाणे ऐवज चोरी करून पोबारा केला. ...
सिन्नर : केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री पीकविमा योजनेंर्गत सिन्नर तालुक्यात खरीप पिकांचे १.०३ कोटी तर डाळिंबाचे ४.२५ कोटी रूपये मिळणार आहे. यंदा सोयाबीन पिक अधिसुचित झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी देखील प्रथमच विमा काढता येणार आ ...