लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाची कौशल्ये आत्मसात करण्याची गरज - Marathi News |  Students need to acquire technology skills | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाची कौशल्ये आत्मसात करण्याची गरज

शिक्षण घेताना भारतीय परंपरांचा आदर करू न त्यातील चांगल्या गोष्टींचा स्वीकार करतानाच आधुनिक तंत्रज्ञानाची कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात केल्यास त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये परिपूर्णता येईल, असे प्रतिपादन स्वामी रामानंदतीर्थ नांदेड विद्यापीठाचे माजी ...

पूरग्रस्त मुंगसरे ग्रामस्थांचे गायरान जागेवर पुनर्वसन करावे - Marathi News |  Rehabilitation of flood-prone Mungsare villagers on the Guaran area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पूरग्रस्त मुंगसरे ग्रामस्थांचे गायरान जागेवर पुनर्वसन करावे

आळंदी नदीच्या किनारी वसलेल्या मुंगसरे गावाला दहा दिवसांपूर्वी पुराचा जोरदार फटका बसून, गावातील कोळीवाडा संपूर्ण पाण्यात गेल्याने तेथील रहिवाशांना इतरत्र हलविण्यात आले होते. ...

मुंबई महामार्गाची खड्ड्यातून वाट - Marathi News |  Waiting for Mumbai Highway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंबई महामार्गाची खड्ड्यातून वाट

मुंबई-आग्रा महामार्गावर के. के. वाघ कॉलेज ते कोणार्कनगर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने महामार्गावरील चौफुल्यांवर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असताना वाहनचालकांना उड्डाणपुलाच्या कामामुळे आता अडथळा, वाहतूक कोंडी, रस्त्यांवर पडलेले खड्डे अशा तिहेरी संकटा ...

उंटवाडी परिसरातील रस्त्यांची वाट बिकट - Marathi News |  Roads in the area of camelwadi are difficult | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उंटवाडी परिसरातील रस्त्यांची वाट बिकट

नव्याने झपाट्याने विकसित होणाऱ्या उंटवाडी परिसरात विविध समस्यांनी रहिवासी त्रस्त झाले असून, परिसरातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. परिसरातील अनेक पथदीप बंद असल्याने अंधाराचा सामना करावा लागत आहे. ...

भगूर भागातील रस्त्यांची चाळण - Marathi News | Trail of roads in Bhagur area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भगूर भागातील रस्त्यांची चाळण

भगूर शहराशी परिसरातील ग्रामीण भागातील किमान पन्नास खेड्ड्यांचा संपर्क असून, मागील कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भगूर भागातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे विंचुरी दळवी, राहुरी, दोनवाडे, पांढुर्ली रस्त्याची अक्षरश: चाळण झाली ...

वडाळा-गोपालवाडी रस्त्याच्या दुरुस्तीकडे कानाडोळा - Marathi News |  Canalola towards Wadala-Gopalwadi road repair | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडाळा-गोपालवाडी रस्त्याच्या दुरुस्तीकडे कानाडोळा

वडाळागावातील सिद्ध हनुमान मंदिरापासून गोपालवाडीमार्गे श्रीश्री रविशंकर दिव्य या १०० फुटी रस्त्याला जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या गोपालवाडी रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. ...

वाघ महाविद्यालयानजीक रस्ता बनतोय धोकादायक - Marathi News |  Tiger is becoming dangerous near college | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाघ महाविद्यालयानजीक रस्ता बनतोय धोकादायक

सरस्वतीनगर येथील के. के. वाघ कॉलेजच्या समोरील अरुंद रस्त्यालगत असलेली कॉलेजजवळील अनधिकृत पार्किंग, कॉलेजच्या शेजारी असलेल्या सायकल शेयरिंगमुळे येथील रस्त्यावर उभे राहण्यासाठीदेखील जागा शिल्लक नसल्याची स्थिती निर्माण झाली. ...

एमबीए प्रवेश घोळाच्या विरोधात आंदोलन - Marathi News |  MBA agitation against admission scams | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एमबीए प्रवेश घोळाच्या विरोधात आंदोलन

डीटीई, सीईटी सेलतर्फे एमबीए प्रवेशप्रक्रियेचे चुकीचे व्यवस्थापन केल्याने आधीच ३४ हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला दीड महिना विलंब झाला आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी महानगरातील विद्यार्थ्यांच् ...

एक बिबट्या जेरबंद; दुसऱ्याचे खुले दर्शन - Marathi News | An enormous prisoner; Open sight of another | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एक बिबट्या जेरबंद; दुसऱ्याचे खुले दर्शन

धोंडीरोडवरील पॉवरहाउस येथील लष्करी भागात लावलेल्या पिंजºयात अखेर शनिवारी बिबट्या अटकला असला तरी, विजयनगर येथील कदम मळ्यात मात्र रविवारी सकाळी कदम परिवाराला बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून, परिसरात पिंजरा लावण्याची मागणी ...