प्लॅस्टिक पिशव्या, प्लॅस्टिक कंटेनर वापरण्यास बंदी असली तरी नियमांचे उल्लंघन करून सर्रासपणे दुकानात प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध पंचवटी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली. ...
लोकसभा निवडणुकीनंतर लागलीच विधानसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या निवडणूक शाखेने अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सोपविलेल्या जबाबदारीनुसार सुटीच्या दिवशीही कर्मचारी निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. सलग सुट्ट्या असताना कर्मचारी निवडणूकपूर्व कामात व्यस्त होते. ...
घोटी : राजकारणात महिलांना समान वाटा मिळाल्याने केवळ ‘चूल आणि मूल’ या संकल्पनेत अडकलेल्या ग्रामीण भागातील महिलांना आरक्षण ही सुवर्णसंधी ठरली आहे. दुर्दैवाने इगतपुरी तालुक्यातील ४६ गावांचा कारभार सांभाळणाऱ्या महिला सरपंच आणि ११ महिला उपसरपंचाच्या बहुता ...
पेठ : महिला खेळाडूंनी सुद्धा कुस्तीसारख्या खेळात करिअर करावे या उद्देशाने करंजाळी येथे खास शालेय मुलींसाठी कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या. विशेष म्हणजे यामध्येही आदिवासी मुलींनी चांगलेच मैदान गाजवले. ...
पिंपळगाव : दिल्ली येथील रोहिदास महाराजांचे मंदिर पाडल्याचे पडसाद पिंपळगाव शहरात उमटले आहे. मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टीच्या वतीने पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक संजय महाजन यांना निवेदन देण्यात आले. व या निवेदनात दोषींवर कडक ...
गोदावरी, दारणा या धरणांमधून पाणी सोडण्यात आल्याने रात्रीतून चांदोरी, सायखेडा आदी गोदाकाठच्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. त्यात चांदोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रदेखील सुटले नाही. ...
वणी : दिंडोरी तालुक्यात समाधानकारक पाऊस होऊनही हिरवा चारा उपलब्ध न झाल्याने चारा टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने पशुपालन व्यवसाय प्रतिकुल परिस्थितीत सापडला आहे. ...