जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघाताच्या घटनांत पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.२५) घडली. मृतात शालेय विद्यार्थी, बालिकेसह उपसरपंचाचा समावेश आहे. संबंधित पोलीस ठाण्यांत घटनेची नोंद करण्यात आली आहे. ...
दुर्गा उद्यान येथील मनपा विभागीय कार्यालयाच्या गच्चीवर बसविण्यात येणारे सोलरचे साहित्य अंध-अपंगांसाठी असलेल्या लिफ्टमधून वाहून नेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
थकीत वीज बिल वसुलीसाठी महावितरण कंपनीने अधिक कठोर निर्णय घेत वीज ग्राहकांसह आपल्या कर्मचाऱ्यांनाही वेठीस धरले असून, तसे फर्मानच महावितरणने काढले आहे. दररोज किमान पाच थकबाकीदार ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्याची सक्ती कर्मचाऱ्यांवर करण्यात आली आहे, ...
सुखकर्त्या विघ्नहर्त्या लाडक्या गणरायाच्या आगमनाची पंचवटी परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तयारी सुरू केली असून, गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मंडप उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. ...
भगूर नगरपालिकेने दवाखाना बंद केल्याने परिसरात मोठ्या संख्येने डेंग्यूची लागण झालेल्या संशयित रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यांना शासकीय रु ग्णालय व खासगी रुग्णालयात उपचार घ्यावा लागत आहे. ...
नाशिक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संत सेना आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, या मागणीसह अनेक प्रलंबित मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सकल नाभिक समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. ...
कालिदासच्या नूतनीकरणानंतर गतवर्षी करण्यात आलेल्या सुधारित नियमावलीतील अनामत रक्कम (डिपॉझिट) जप्तीचा मुद्दाच व्यावसायिक नाट्यनिर्माते, नाट्यव्यावसायिक आणि प्रथितयश कलाकारांच्या रोषाचे कारण ठरत आहे. ...
ष्टय बाल आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेबाबत नवीन नियमावली आली आणि डॉक्टरांच्या अस्तित्वाची चर्चा सुरू झाली. या अभियानात कार्यरत असलेले डॉक्टर्स अंगणवाडी आणि शाळांमधील शून्य ते १८ वयोगटांतील बालकांची आरो ...