लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
दीड लाख रोपे गेली वाहून - Marathi News |  One and a half million seedlings carried away | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दीड लाख रोपे गेली वाहून

वीस दिवसांपूर्वी शहरासह जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरणातून सुमारे ४५ हजार क्यूसेकचा विसर्ग गोदापात्रात करण्यात आला होता. यामुळे दुपारी १२ वाजेपासून गोदावरीला महापूर आल्याचे चित्र पहावयास मिळाले. ...

दरोड्याच्या सूत्रधारासह टोळीवर मोक्का - Marathi News |  Mokka on the gang with a robbery formula | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दरोड्याच्या सूत्रधारासह टोळीवर मोक्का

उंटवाडी रोडवरील मधुरा टॉवरमधील मुथूट फायनान्सच्या कार्यालयात सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांसह टोळीचा मुख्य सूत्रधार व दरोडेखोरांना मदत करणाऱ्यांविरुद्ध पोलीस प्रशासनाने अखेर ‘मोक्का’अन्वये कारवाई केली आहे. ...

पुरवणी परीक्षेतील विद्यार्थ्यांनाही संधी - Marathi News |  Opportunity for students in the supplementary exam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुरवणी परीक्षेतील विद्यार्थ्यांनाही संधी

बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी विविध विद्याशाखांना प्रवेशाची संधी अजूनही उपलब्ध असून, या विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक वर्षाचे नुकसान टळले आहे. ...

कला संगमातून उलगडला ‘मल्हार’ - Marathi News |  'Malhar' arises from art association | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कला संगमातून उलगडला ‘मल्हार’

ज्या कलांना प्रमुख परफॉर्मिंग आर्ट म्हणून संबोधले जाते अशा गायन, वादन, नृत्य आणि दृककलेत येणाऱ्या चित्रकलेचा अनोखा संगम साधत ‘मल्हार’च्या सृजनात्मक छटांचे रविवारी सादरीकरण करण्यात आले. ...

पोलीस आयुक्तांनी साधला उद्योजकांशी संवाद - Marathi News |  Police Commissioner interacts with entrepreneurs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस आयुक्तांनी साधला उद्योजकांशी संवाद

सायबर गुन्हेगारी, संघटित गुन्हेगारी व माथाडी संबंधातील अपप्रवृत्तींवर नियंत्रण मिळवण्यासाठी व गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न होत आहेत. औद्योगिक क्षेत्रातही कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी उद्योजकांना येणाऱ्या अडचणी पोलीस प्रशासनास कळव ...

चिखलीकर लाच प्रकरणातील सुनावणी पुर्ण; निकालाकडे राज्याचे लक्ष - Marathi News | Chikhalikar bribe case hearing completed; State attention to the outcome | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चिखलीकर लाच प्रकरणातील सुनावणी पुर्ण; निकालाकडे राज्याचे लक्ष

चिखलीकर आणि वाघ यांनी ठेकेदाराकडे २२ हजार रु पयांची लाच मागितली होती. ठेकेदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३० एप्रिल २०१३ रोजी सापळा रचून लाच घेतांना दोघांना रंगेहाथ पकडले. ...

जेलरोडला पावसाने झोडपले; सोमवारी मुसळधार पावसाचा अंदाज - Marathi News | Jailroad was hit by rain; Precipitation forecast for Monday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जेलरोडला पावसाने झोडपले; सोमवारी मुसळधार पावसाचा अंदाज

रविवारी दुपारी जेलरोड परिसरात साधारणत: दीड तास जोरदार पाऊस सुरू होता. येथील रस्ते जलमय झाले होते. जेलरोड, नाशिकरोड, सिन्नरफाटा, दसकचा परिसर वगळता अन्य भागांमध्ये मात्र ऊन पडलेले होते. ...

वनविभागाच्या रोपवाटिकांमधील दीड लाख रोपांचे नुकसान - Marathi News | One and a half lakh seedlings in forest department nurseries | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वनविभागाच्या रोपवाटिकांमधील दीड लाख रोपांचे नुकसान

काही रोपे ही पाण्याने वाहुन आलेल्या गाळाखाली दबली गेली आहेत. ही रोपे काढण्यासाठी वनमजुरांकडून प्रयत्न केले जात आहेत. ज्या रोपांची अवस्था बिकट झाली आहे, ती रोपे फे कून देण्याशिवाय पर्याय नाही. गंगाकाट रोपवाटीकेमधील ५ हजार लिटरच्या ५ पाण्याच्या टाक्या ...

आडगावला घरफोडीत ९ तोळ्यांचे दागिने लंपास - Marathi News | Adegaon robbery looters | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आडगावला घरफोडीत ९ तोळ्यांचे दागिने लंपास

नागरी वसाहत असलेल्या या परिसरात काही दिवसांपासून पोलिसांची गस्त मंदावल्याने चोरट्यांचा उपद्रव वाढला आहे, असा आरोप नागरिकांनी करत पोलिसांनी या भागात गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे. ...