शहर बससेवा कुणी चालवावी याबाबत राज्य परिवहन महामंडळ आणि महापालिका ऐकमेकांकडे बोट दाखवत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत नाशिक महापालिकेनेच बससेवा चालवावी, असे निर्देश दिले होते. त्यांच्या या प्रोजेक्टला मूर्त स्वरूप लाभले असून, स्थाय ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शहरात असल्यामुळे चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातून शहरात पोलिसांची मोठी कुमक मंगळवारी (दि.१७) दाखल झाली. ...
गेल्या पंधरा दिवसांपासून संपावर असलेल्या आरोग्य विभागाच्या आशा कर्मचाऱ्यांच्या मानधनात दोन हजार रुपयांची वाढ करण्यात आल्याने त्यांनी आंदोलन मागे घेतले असले तरी, आशा कर्मचाºयांसोबत काम करणाºया गटप्रवर्तकांना मात्र शासनाने ठेंगा दाखविला आहे. ...
जगभरातील भांडवलदारांकडून विविध माध्यमांतून समाजात भय, नैराश्य, उदासीनता आणि नकारात्मकता पसरवून मानवी संस्कृती उखडून टाकण्याचे कारस्थान सुरू असल्याचे परखड मत विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी व्यक्त केले आहे. ...
महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे जवळपास सर्वच मंत्री, भाजपा केंद्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी तसेच अतिमहत्त्वाच्या व्यक्ती नाशिकमध्ये दाखल होणार असल्याने शासकीय विश्रामगृह मंगळवार ...
शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शरणपूररोडवरील दोन दुकाने जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी (दि.१७) रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत दोन्ही दुकानांचे मिळून सुमारे ५५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यावसायिकांकडून वर्तविण्यात आला. ...
भ्रष्टाचार प्रकरणी सादर झालेल्या चर्चेनंतर संबंधित अधिकाऱ्यांकडे प्रकरणाचा अहवाल मागितला जातो, मात्र अधिकाºयांच्या दिरंगाईमुळे २० पेक्षा अधिक प्रकरणे केवळ अहवालाअभावी पडून असल्याची बाब भ्रष्टाचार निर्र्मूलन समितीच्या बैठकीत समोर आली. याप्रकरणाची दखल ...