वणी : मागील आठवड्याच्या तुलनेत सध्या काहीशी घसरण कांदा दरात झाली असली तरी पावसामुळे उत्पादकांनी कांदा विक्रि साठी घाई केल्यामुळे लगबगीचे वातावरण उपबाजारात होते. आज सोमवारी २४१ वाहनांमधुन ६५०० क्विंटल कांदा विक्र ीसाठी उत्पादकांनी उपबाजारात आणला होता. ...
कळवण : येथील श्री आनंद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या कर्जाची परतफेड करणाºया कर्जदारास एक वर्ष तुरुंगवास व १० लाख रुपये दंडाची शिक्षा नाशिकचे जिल्हा सत्र न्यायधीशांनी सुनावली आहे. या निर्णयामुळे वेळेत पतसंस्थेचे कर्जफेड न करणाºया कर्जदाराचे धाब ...
घोटी : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवाच्या तयारीला इगतपुरी तालुक्यात वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर घोटी येथील कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी राज्यातील सर्वोच्च उंच असणाऱ्या कळसुबाई शिखरावर कळसुबाई मंदिराची साफसफाई आणि रंगरंग ...
कळवण : कळवण येथील बाजार समितीत नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये कांदा विक्र ी केलेल्या कांदा उत्पादक शेतकºयांना तात्काळ अनुदान द्यावे अशी मागणी पात्र लाभार्थी शेतकºयांनी केली आहे. ...
देवळा : कांद्याला विक्र मी बाजारभाव मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असतांनाच तालुक्यातील भऊर येथील एका शेतकऱ्याच्या कांदा चाळीत अज्ञात समाजकंटकाने युरिया टाकल्यामुळे या शेतकºयाचे जवळपास पाच लाख रु पयांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी ...
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानच युतीचे जागावाटप निश्चित झाल्याचा दावा शिवसेना करीत असून, त्यावेळी ठरल्यानुसार विधानसभेच्या फिफ्टी फिफ्टी जागा दोन्ही पक्ष लढवतील तर सत्तेतही समान वाटा सेनेला दिला जाईल, असे ठरले असल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगितले जात आहे ...
गेल्या चार दिवसांपासून छगन भुजबळ नाशकात तळ ठोकून असून, मित्रपक्षांसोबत विधानसभा निवडणुकीची राजकीय व्यूहरचना करीत आहेत. राष्टÑवादीतील अनेक आमदारांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्षापासून फारकत घेतल्याने होऊ घातलेली विधानसभा निवडणूक राष्टÑवादी कॉँग्रेससाठी अ ...
वणी : परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह सुमारे दिड तास मुसळधार पाऊस झाल्याने जगदंबा देवी मंदीर परिसरातील दुकानांमधे पाणी शिरले. ...
कळवण - येथील नगरपंचायत मार्फत स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत स्वच्छता हिच सेवा मोहीम राबविण्यात आली. यात प्लॉस्टिक मुक्त कळवण करीता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ...