लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
वीस दिवसांत सात सोनसाखळ्या लंपास - Marathi News |  Twenty-seven days worth of gold | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीस दिवसांत सात सोनसाखळ्या लंपास

गोविंदनगर, इंदिरानगर, गंगापूररोड, उपनगर, सातपूर या भागात सोनसाखळी चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. सोनसाखळी चोरीच्या घटनांना आळा घालण्यास पोलिसांना अद्याप यश येत नसल्याने महिलावर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ...

दिशादर्शक फलक धूळखात पडून - Marathi News |  Direction pane lying in the dust | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिशादर्शक फलक धूळखात पडून

पाथर्डीगाव चौफुलीलगत दिशादर्शक फलक सुमारे एक वर्षापासून धूळखात पडून आहे, त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. त्यातूनच वाहनधारकांना रस्ता चुकून आर्थिक व मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे. तातडीने दिशादर्शक फलक लावण्याची मागणी त्रस्त वाहनधारकांक ...

भुलाबाईच्या खेळाने महिलांना दिला आनंद - Marathi News |  Bhulabai's game gave women the joy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भुलाबाईच्या खेळाने महिलांना दिला आनंद

कुणी नऊवार साड्या तर कुणी सहावार साड्यांसह अस्सल मराठी साजशृंगार करून आलेल्या विविध वयोगटातील महिलांनी भुलाबाईची गाणी म्हणत आणि त्यावर नृत्य करीत त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच उत्कृष्टपणे खेळ खेळत बक्षिसे जिंकत आनंद द्विगुणित केला. ...

यशस्वी करियरसह नागरिकही घडावे - Marathi News |  Citizens with successful careers should do the same | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यशस्वी करियरसह नागरिकही घडावे

विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात करियरची वाट निवडावी. तुमच्या ज्ञानाचा वापर समाजातील समस्या सोडविण्यासाठी व्हावा. मेहनत, चिकाटीने यशस्वी करियर करण्यासह चांगला नागरिकही घडला पाहिजे, असा सूर लाडशाखीय वाणी मित्रमंडळाच्या वतीने आयोजित गुणगौरव सोहळ्यात ...

गंगापूररोड परिसरात ठिकठिकाणी खड्डेच खड्डे - Marathi News |  Pits dug in the Gangapur Road area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगापूररोड परिसरात ठिकठिकाणी खड्डेच खड्डे

उच्चभ्रूंची वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगापूररोड आणि लगतच्या सावरकरनगर, बापूपूल परिसरात रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. आकाशवाणी टॉवर ते चिंतामणी लॉन्स व तेथून पुढे चोपडा लॉन्स परिसरही खड्ड्यांनीच व्यापला आहे. ...

जिवे ठार मारण्याचा प्रयत्न; चौघे ताब्यात - Marathi News |  Attempt to kill; All four were in custody | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिवे ठार मारण्याचा प्रयत्न; चौघे ताब्यात

पत्नी दुसऱ्यासोबत विवाह करण्याच्या तयारीत असल्याचे समजून संबंधित तरुणाच्या मागे तलवार घेऊन धावणाºया इसमाला पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. ...

बिटको रुग्णालय इमारतीची दुरवस्था - Marathi News |  Repair of Bitcoin Hospital Building | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिटको रुग्णालय इमारतीची दुरवस्था

मनपाच्या बिटको रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागाची दुरवस्था झाली असून, अनेक प्रकारच्या सोयीसुविधांचा अभाव आहे. येथील शौचालय दुरुस्तीचे काम गेल्या तीन महिन्यांपासून रखडल्याने महिला रुग्ण, नातेवाईक, महिला कर्मचारी यांची मोठी गैरसोय होत आहे. ...

जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत एमएसजीएस स्कुलचे यश - Marathi News | Success of MSGS School in District Level Karate Competition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत एमएसजीएस स्कुलचे यश

अंदरसुल : एम.एस. जी.एस. इंग्लिश मिडियम स्कूल, अंदरसुलची जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत पदकांची कमाई करीत विशेष यश संपादन केले. ...

महामागावरील खड्यांमुळे वाहनचालकांना त्रास - Marathi News | Drivers suffer due to highway rocks | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महामागावरील खड्यांमुळे वाहनचालकांना त्रास

पिंपळगाव बसवंत : पिंपळगावच्या राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ३ ची अनेक दिवसांपासून दुरवस्था झाल्याने विशेषत: गुरुकृपा संकुलापासून चिंचखेड चौफुली परिसरात मोठ मोठे खड्डे झाले असून अनेक वाहनांचे या खड्यांमुळे नुकसान झाल्याने वाहनचालकांना अनेक समस्यांना साम ...