तरु णीने राहत्या घरात फॅनला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत सुरेश पुंजा लोहरे यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ...
राष्टÑवादी कॉँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे हे दोन्ही नेते १६ आॅक्टोबरला नाशिकमध्ये येणार आहेत. दोन्ही पक्षप्रमुख एकाच दिवशी नाशिकला येणार असल्याने मनसे आणि राष्टÑवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये त्याचीच चर् ...
मालेगाव बाह्य मतदारसंघात गत विधानसभा निवडणुकीत नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होेते; मात्र शिवसेना, भाजप व राष्टÑवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये सामना रंगला होता. यंदा राष्टÑवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्षांचे उमेदवार डॉ. तुषार शेवाळे व सेना-भ ...
शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या देवळाली मतदारसंघात इतर कोणत्याही पक्षाला वर्चस्व निर्माण करता आलेले नसल्याने माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कुटुंबीयांभोवतीच येथील राजकारण कायम फिरत राहिले. गेल्या तीस वर्षांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल् ...
नाशिक : शासकीय रूग्णालयातील रूग्णांना वेळेत रक्त उपलब्ध होऊन त्याला जीवदान मिळावे यासाठी महावितरण व्यवस्थापकीय संचालकांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात ... ...
विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी बऱ्याचशा विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय घटना घडामोडी घडल्या. त्यात भाजपने नाशिक पूर्वमधून विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने अखेरच्या क्षणी सानप यांनी राष् ...
दरी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक विनोद वाघचौरे यांच्या कारभाराबाबत पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या असून, ग्रामपंचातयतीचा संचित निधी,पेसा निधी, सहाव्या वित्त आयोगाचा निधी तसेच इतर निधी बाबत ग्रामसेवकाकडे विचारणा केली असता ते उडवाउडवीचे उत्तरे देतात. त्यामुळ ...
या कारवाईबाबत नागरिकांचा आक्षेप नव्हता; मात्र टोइंग वाहनावरील ठेकेदाराच्या ‘त्या’ लोकांकडून नागरिकांना दिली जाणारी वागणूकीविषयी प्रचंड रोष जनसामान्यात निर्माण झाला. ...
मालेगाव : चीनमधील झोनगशन येथे ९ ते १५ नोव्हेम्बरदरम्यान होणाऱ्या दुसºया आशियाई बेसबॉल स्पर्धेसाठी भारतीय महिला संघात मालेगावच्या मंजुषा पगार हिची निवड झाली. ...