विधानसभा निवडणूक प्रचाराचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच कधी आॅक्टोबर हिटचा तडाखा, तर कधी वातावरणातील बदलामुळे उकाडा यामुळे कार्यकर्ते हैराण झाले आहेत. साहजिक पदयात्रेमध्ये सहभागी झालेले पुरुष व महिला काही अंतर चालल्यावर घामाघूम होताना दिसता ...
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी तापली असून, जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात प्रचारतोफा डागल्या जात आहेत. त्यात उमेदवारांपेक्षा कार्यकर्त्यांमध्येच रस्सीखेच अन् ‘सोशल खेचाखेची’ सर्वसामान्य मतदारांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...
कोणतीही कला सादर करायची असल्यास त्यासाठी रंगमंच आपल्यासाठी उपलब्ध असणे, हे जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोणतीही कला सादर करायची असेल तर त्यासाठी गुरु करणं आवश्यक आहे, असे मत प्रसिद्ध कथक नृत्य गुरु विद्याताई देशपांडे यांनी व्यक्त केले. ...
नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात २०१९-२०चे स्वच्छ सर्वेक्षण सध्या केले जात असून, त्यात गावागावांत साफसफाई करून त्याचे गुणांकन केले जात असतानाच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी अलीकडेच जिल्हा परिषदेच्या विविध कार्यालयांन ...
अहमदनगर येथील हरविलेल्या महिलेची ओझर पोलिसांनी तिच्या घरच्यांशी भेट घडवून आणत तिला मुलाच्या स्वाधीन केले. गुरुवारी ओझर बस स्टँड ते पोलीस चौकी परिसरात येरझरा घालणारी ५५ वर्षीय महिला येथील समाजसेवक शब्बीर खाटीक यांना दिसली. ती चांगल्या घरची असल्याचे त् ...
सत्संगासाठी जात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील ९८ हजार रुपये किमतीचे साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण व पोत मोटारसायकलवरून आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी ओढून चोरून नेल्याची घटना भरदिवसा ओझर येथे घडली. ...
इगतपुरी येथील स्टेट बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या मुलाला मशीन खराब आहे असे सांगत चोरट्याने एटीएमची अदलाबदल करून एटीएम व अकाउंटमधील ६५ हजार रुपये ट्रान्सफर करून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
लासलगाव येथील बारावीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर घरात घुसून चाकूने तब्बल अठरा प्राणघातक वार करणाºया युवकाला गेल्या पंधरा दिवसांपासून रुग्णालयातून डिस्चार्ज मिळूनदेखील लासलगावचे पोलीस अधिकारी अटक करीत नसल्याने पोलिसांच्या ढिम्मपणाची लेखी ...